कृपया खालील फॉर्म भरून आणणे ज्यांना हार्ड कॉपी (hard copy) घेवून येता येत नसेल त्यांनी अर्ज भरून त्यांची स्कॅन कॉपी dsomumbaisub2020@gmail.com या मेलवरती मेल करणे. ३.०० वाजेपर्यंत जमा करावे.1 रूपये पोस्ट स्टॅम्प त्या फॉर्म मधे चीटकवणे. महत्वाचे आहे.
मुंबई उपनगर मधील ज्या खेळाडूंची नावे ही वरील शिष्यवृत्ती यादीत आलेली आहेत, त्यांनी 'राष्ट्रीय क्रीडा दिन' कार्यक्रमास गुरुवार दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ठीक 10:00 वाजता क.ज.सोमैया सायन्स, कॉमर्स, आर्ट्स महाविद्यालय, सेमिनार हॉल, पहिला मजला विद्या विहार येथे सभागृहात वेळेवर उपस्थित रहावे.
No comments:
Post a Comment