Tuesday, August 13, 2024

तालुकास्तर शालेय बुद्धीबळ स्पर्धा २०२४-२५ अत्यंत महत्त्वाचे

 

तालुकास्तर शालेय बुद्धीबळ या स्पर्धेसाठी खेळाडु माहिती (player id upload) भरण्यासाठी प्रवेशिका सुरु करण्यात आलेली आहे. बुद्धीबळ या खेळासाठीचे कुर्ला तालुका शेड्युल सुरु करण्यात आलेले असुन दिनांक १३/०८/२०२४ सकाळी १०.०० ते २६/०८/२०२४ रात्री २३.३० वाजेपर्यंत शाळा / महाविदयालये त्यामध्ये माहिती भरु शकतील. त्यामुळे शाळा महाविद्यालयांनी विहीत मुदतीच खेळाडु माहिती अपलोड करावी. खेळाडु माहिती अपलोड करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये अशी विनंती आहे. खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. याबाबत आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर तसेच www.dsomumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील. ऑनलाईन सिस्टीम संदर्भात काही अडचण असल्यास केवळ ७२०००९९१३९ आणि ७३०५९९२२८१ याच क्रमांकावर फोन करावा. त

3 comments:

  1. हे कधी आयोजित करणार आहे?कृपया लवकर कळवा.

    ReplyDelete
  2. हे कधी आयोजित करणार आहे?कृपया लवकर कळवा

    ReplyDelete
  3. Pls tell when is the Chess competition going to start?!!

    ReplyDelete