Thursday, August 22, 2024

तालुकास्तर आणि जिल्हास्तर खेळांचे प्लेअर आय डी अपलोड करण्याची अंतिम मुदत वाढविण्याबाबत

 खालील तालुकास्तर आणि जिल्हास्तर खेळांचे प्लेअर आय डी अपलोड करण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आलेली आहे. ज्या शाळा महाविदयालयांनी अदयाप प्लेअर आय डी अपलोड केलेली नाही त्यांनी याच कालावधीमध्ये प्लेअर आय डी अपलोड करावेत. यानंतर कोणत्याही कारणास्तव त्यानंतर प्लेअर आय डी अपलोड करण्यासाठी मुदतवाढ मिळणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी.


१) जिल्हास्तर लॉन टेनिस-: अंतिम मुदत २४/०८/२०२४ 


२)  बोरीवली व अंधेरी तालुकास्तर बॅडमिंटन  - अंतिम मुदत २६/०८/२०२४


३) कुर्ला तालुकास्तर बॅडमिंटन - अंतिम मुदत ३१/०८/२४


४) तालुकास्तर तायक्वांदो - अंतिम मुदत ३१/०८/२०२४


५) तालुकास्तर हॉलीबॉल -अंतिम मुदत ३१/०८/२०२४


६)तालुकास्तर कबड्डी -अंतिम मुदत ३१/०८/२०२४


७)जिल्हास्तर हॉकी-: अंतिम मुदत २८/०८/२०२४ 


८)जिल्हास्तर  बेसबॉल-: अंतिम मुदत ३१/०८/२०२४ 


९)जिल्हास्तर  सॉफ्टबॉल-: अंतिम मुदत ३१/०८/२०२४ 


१०)जिल्हास्तर  योगासन-: अंतिम मुदत ३१/०८/२०२४ 

 

११) जिल्हास्तर  बॉल बॅडमिंटन-: अंतिम मुदत ३१/०८/२०२४ 



                          शाळा महाविद्यालयांनी विहीत मुदतीच खेळाडु माहिती अपलोड करावी. खेळाडु माहिती अपलोड करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये अशी विनंती आहे.

No comments:

Post a Comment