Thursday, August 22, 2024

कराटे, थ्रोबॉल, सॉफ्ट टेनिस , आर्चरी, मॉडर्न पॅन्टथलॉन ,जलतरण, डायव्हिग , वॉटरपोलो या जिल्हास्तर (खो-खो तालुकास्तर २८/०८/२०२४ )खेळांचे प्लेअर आय डी अपलोड करण्याची अंतिम मुदत वाढ

 

 कराटे, थ्रोबॉल, सॉफ्ट टेनिस , आर्चरी, मॉडर्न पॅन्टथलॉन  या जिल्हास्तर खेळांचे प्लेअर आय डी अपलोड करण्याची अंतिम मुदत ३०/०८/२०२४ पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.

जलतरण, डायव्हिग , वॉटरपोलो -खेळांचे प्लेअर आय डी अपलोड करण्याची अंतिम मुदत -29/08/2024 

तसेच खो-खो        तालुकास्तर खेळांचे प्लेअर आय डी अपलोड करण्याची अंतिम मुदत २८/०८/२०२४     पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.

            ज्या शाळा महाविदयालयांनी अदयाप प्लेअर आय डी अपलोड केलेली नाही त्यांनी याच कालावधीमध्ये प्लेअर आय डी अपलोड करावेत. यानंतर कोणत्याही कारणास्तव त्यानंतर प्लेअर आय डी अपलोड करण्यासाठी मुदतवाढ मिळणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी.

                          शाळा महाविद्यालयांनी विहीत मुदतीच खेळाडु माहिती अपलोड करावी. खेळाडु माहिती अपलोड करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये अशी विनंती आहे. खेळाडु माहिती अपलोड केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला / वैयक्तिक खेळाडुला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी.

No comments:

Post a Comment