Thursday, September 4, 2014

Foot Ball 14 19 Boys Girls Reporting

                                शालेय जिल्हास्तरीय फूट्बॉल स्पर्धा रिपोर्टिंग
 शालेय १७ वर्षाखालील मुले स्पर्धे मध्ये अनेक संघानी सहभाग घेतला होता परंतु स्पर्धेच्या वेळी कोणतीही पुर्व कल्पना न देता बरेच संघ स्पर्धेसाठी गैरहजर राहताना निदर्शनास आलेले आहे. त्या मुळे जे संघ स्पर्धा कार्यक्रमासाठी गैरहजर राहणार नाहीत व ज्यांनी email करून खेळाडूची नावाची यादी मुदतीमध्ये व योग्य format मध्ये  पाठविलेली आहे त्याच संघाच्या क्रीडा शिक्षक किंवा क्रीडा शिक्षकांच्या प्रतिनीधीनी आपल्या excel Format च्या खेळाडूंच्या नावाच्या यादीसह खालील प्रमाणे उपस्थिती नोंदवावी.(संघ घेवून येवू नये)
आपली शाळा ज्या तालुक्यात येत असेल त्याप्रमाणे उपस्थिती नोंदवावी.

तालुक्याचे
नाव
वयोगट
दिनांक
उपस्थितीची    वेळ
ठिकाण
बोरिवली
१४ व १९ मुले,मुली
०९/०९/१४
स११:०० ते दु१२:००
डि.एस.ओ. ऑफिस कांदिवली (पू)
अंधेरी
१४ व १९ मुले मुली
०९/०९/१४
दु १२:०० ते
दु ०१:००
कुर्ला
१४ व १९ मुले मुली
०९/०९/१४
दु ०१:०० ते
दु ०२:००


टिप :-१) क्रीडा शिक्षक /शिक्षिका किंवा त्यांचे प्रतिनीधी यांनी रिपोर्टिंग केले तर चालेल.
        २) Proper  excel sheet Format मधील Name List मुख्याध्यापक/मुख्याध्यापिका यांच्या सही शिक्यासह रिपोर्टिंगच्या वेळी       जमा करावी.
       ३) संघातील खेळाडू  रिपोरर्टिंगसाठी सोबत आणू नये.
       ४) जे संघ रिपोर्टिंग करणार नाहीत त्यांचे भाग्यपत्रिकेत नाव येणार नाही व त्यांना पुढील स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही.
       ५)फोन वरून रिपोर्टिंग घेतले जाणार नाही.
       ६) भाग्य पत्रिका बनल्या नंतर त्यामध्ये बदल केले जाणार नाहीत व जे संघ पुर्वपरवानगीशिवाय स्पर्धेसाठी गैरहजर राहतील त्या शाळा,संघा विरुद्ध कारवाही केली जाईल.
       ७) Proper  excel sheet Format मधील Name List ज्यांनी email द्वारे विहीत मुदतीत पाठविलेली आहे तेच संघ सदर स्पर्धेसाठी पात्र असतील.
       ८) स्पर्धा आयोजनातील तांत्रिक आडचणी मुळे स्पर्धा कार्यक्रमामध्ये बदल करण्याचे आधिकारे जिल्हा क्रीडा अधिकारी यांना असतील व त्या प्रमाणे दिलेले सुचना आपणास पाळाव्या लागतील

No comments:

Post a Comment