जिल्हास्तरीय
कुस्ती स्पर्धा सन २०१४-१५
स्पर्धा
कालावधी दिनांक २४ ते २६ सप्टे २०१४
वजने दिनांक
२४ सप्टे २०१४
२४/०९/२०१४
|
सकाळी ०८:००
|
१४ मुले
(प्रीस्टाईल)
|
स्थळ
गुंदवली
म.न.पा. स्कूल, अंधेरी
पू
|
१९ मुली (फ्रीस्टाईल)
|
|||
सकाळी १०:००
|
१७मुले
(प्रीस्टाईल)
|
||
१७ मुली (ग्रीको
रोमन)
|
|||
दुपारी
०२:००
|
१९ मुले
(प्रीस्टाईल)
|
||
१९ मुले
(ग्रीको रोमन)
|
टिप:-
ज्या शाळांनी excel Sheet नावाची यादी पाठविलेली आहे आशा
शाळांच्या खेळाडुंनाच स्पर्धे मध्ये भाग घेता येईल.
स्पर्धेच्या
ठिकाणी येताना खेळाडूंचे ओळखपत्र व excel sheet मधील नावाची यादी सोबत घेवून येणे .
संपर्क क्र:- श्री सतीश कदम ९७७३५०६६९५
No comments:
Post a Comment