Thursday, September 4, 2014

टेबल टेनिस स्पर्धा



     मुंबई उपनगर
सर्व शाळांना सुचित करण्यात येते की शालेय टेबल टेनिस स्पर्धा खालील प्रमाणे आयोजित करण्यात येतील. आपल्या शाळा,क.महाविद्यालयांना e-mail वरून  पाठविलेल्या पत्रामध्ये बोरिवली तालुक्याचा कार्यक्रम ०९/०९/१४ असा देण्यात आलेला आहे परंतु ९/०९/१४ चा कार्यक्रम (स्पर्धा) १०/०९/२०१४ रोजीच होणार आहेत. त्याबाबत नोंद घ्यावी व खालील प्रमाणे स्पर्धा कार्यक्रमाच्या अनुषंगाने कार्यवाही करावी.

शालेय टेबल टेनिस
तालुकास्तर/जिल्हा
दिनांक
वयोगट मुले/मुली
रिपोर्टिंग
ठिकाण
संपर्क क्रमांक
अंधेरी  
६/०९/१४
१४,१७,१९ मुली
स.१०:००
गोरेगाव स्पोर्ट क्लब मालाड
श्री मारकड सर
९८६९६३७३२७
बोरिवली
६/०९/१४
१४,१७,१९ मुली
दु.१२:००

अंधेरी

७/०९/१४
१४ मुले
स.१०:००
१७ मुले
दु.१२:००
१९ मुले
दु०१:००
बोरिवली
१०/०९/१४
१४,१७,१९ मुले
स.१०:००
जिल्हास्तर
१०/०९/१४
 मुली जिल्हास्तर
दु१२:००
११/०९/१४
मुले जिल्हास्तर
स.१०:००

Excel Sheet name List must for send On Game Wise Email Id.
And This Copy you Should Submitted On Reoprting . So It's important cary with players identity Card.
 Who Has Not Send Name List In Proper Format they Can’t Take Part In this Competition.

By Order. 

No comments:

Post a Comment