विभागस्तर कराटे
दिनांक २५ /११/२०१४
वेळ : स. ०९;०० वा. १७, १९ वर्षा आतील मुली
दु ०१;०० वा १७,१९ वर्षा आतील मुले
ठिकाण :- सरस्वती विद्यालय, राबोडी ठाणे
सोबत :- जिल्हा क्रीडा अधिकारी यांची प्रतिस्वाक्षरी असलेले ओळखपत्र .
( संपूर्ण भरलेल्या ओळखपत्रावर प्राचार्य /प्राचार्या, मुख्याध्यापक/मुख्याध्यापिका यांची स्वाक्षरी व शिक्का अत्यावश्यक आहे.)
No comments:
Post a Comment