Monday, August 31, 2015

Handball Venue Change Information


District Level School & Womens  Handball Com.

Venue : SRPF Ground, Opp. Asmita School, Goregaon (E)

Reporting Time :- 09:00 a.m.

U-14 Boys & girls :- 01/09/2015

Womens                :- 01/09/2015

U-17 Boys & girls :- 02/09/2015

U-19 Boys & girls :- 03/09/2015

Note :- As Per Schedule New  Program Follows

Borivali Kho_kho postponed

Due to heavy rain Borivali Talukas Kho_Kho matches are Postponed.
New schedule we will flash today or tomorrow. 

Sunday, August 30, 2015

Fild Archery

मुंबई उपनगर जिल्हास्तरीय शालेय फिल्ड आर्चेरी स्पर्धा २०१५-१६.
स्थळ -  अस्मिता विद्यालय,  जोगेश्वरी ( पूर्व ),
वयोगट - १९ वर्षांखालील मुले व मुली
उपस्थिती वेळ - सकाळी ९.०० वाजता..
date:- 15 sept 2015
संपर्क - मिलिंद पांचाळ ९९६९५०७५२६

Kurla tl. Chess & T.T.

Kurla taluka chess com on 10,11,12 Sep u/14/17/19/b/G at S.N.T school Ghatkopar, Table tennis on 8,9,10Sep at MCC College Mulund.

Wrestling

Due to some teqnical problem our wrestling com. postponed. It will in 3rd or 4 th week  September 2015

Saturday, August 29, 2015

Handball District Level New Schedule

District Level School & Womens  Handball Com.

Venue : SRPF Ground, Opp. Asmita School, Goregaon (E)

Reporting Time :- 09:00 a.m.

U-14 Boys & girls :- 01/09/2015

Womens                :- 01/09/2015

U-17 Boys & girls :- 02/09/2015

U-19 Boys & girls :- 03/09/2015

Note :- As Per Schedule New  Program Follows



   

Wednesday, August 26, 2015

Lown Tennis

खॆळाचे  नाव
वयोगट
दिनांक
उपस्थितीची वेळ
स्पर्धा सूरवातीची वेळ
ठिकाण



लॉन टेनिस
14 Boys
05/09/2015
09:00 a.m to 09:30 a.m
10:00 a.m

पी.ए.म्हात्रे स्पोर्टस अकादमी,
Next To R.N. Shah School , N Ahuja Marg, Near PVR Juhu, Mumbai 49

श्री.बालाजी विजय बरबडे
( क्रीडा अधिकारी )

कु. सुप्रिया मल्लया
(8425012176)

14 Girls
10:00 a.m to 10:30 a.m
11:00 a.m




17 Boys
8/09/2015
09:00 a.m to 09:30 a.m
10:00 a.m
17 Girls
10:00 a.m to 10:30 a.m
11:00 a.m




19 Boys
10/09/2015
09:00 a.m to 09:30 a.m
10:00 a.m
17 Girls
10:00 a.m to 10:30 a.m
11:00 a.m
सुचना :-
१) स्पर्धेसाठी दिलेल्या वेळेत रिपोर्टींग करावे.उशिरा येणा-या खॆळाडूना स्पर्धेत भाग घेता येणार नाही.
२) स्पर्धेला येताना Excel Sheet मधील खॆळाडूंची प्रवेशिका घेवून येणे .
३) खॆळाडू ओळखपत्र परिपूर्ण भरलेले असावे ( माहिती पुस्तिका पान क्र. २८) फोटोवर सुद्धा प्राचार्य /प्राचार्या/मुख्याध्यापिका/मुख्याध्यापक  यांची स्वाक्षरी शिक्का असणे आवश्यक आहे.
४) स्पर्धेसाठी संबंधित शाळा / क. महाविद्यालय यांचे क्रीडा शिक्षक/शिक्षिका  उपस्थित असणे आवश्यक आहेत. कोणत्याही शाळा / क.महाविद्यालयांच्या संघातील पालकांनी आयोजकांशी हुज्जत घालू नये .कोणत्याही पालकांमुळे शासकीय कामकाजात अडथळा निर्माण झाल्यास संबंधीत संघाविरूद्ध प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येईल  .
५) स्पर्धेसाठी आवश्यक साहित्य स्वत:चे असणे आवश्यक आहे (बॉल, रॅकेटस इ.)

Basketball Borivali Taluka & District Tournament Changes


Monday, August 24, 2015

Badminton

खॆळाचे नाव
वयोगट
दिनांक
उपस्थिती वेळ
ठिकाण


बॅडमिंटन
U 14 Girls
080/9/2015
11:00 a.m

गोरेगाव स्पोर्टस क्लब मालाड प.
U 14 Boys
09/09/2015
11:00 a.m
U 17 Girls
10/09/2015
11:00 a.m
U 17 Boys
11/09/2015
11:00 a.m
U 19 Boys & Girls  
14/09/2015
11:00 a.m
सुचना :- १)सर्व शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या खॆळाडूच्या प्रवेशिका जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात 29/8/2015 च्या आत जमा कराव्यात व स्पर्धेच्या ठिकाणी एक प्रत घेवून येणे ( Excel Sheet)    2) स्पर्धेला येतेवेळी खॆळाडूंकडे गमसोलचे शुज असावेत .
३) स्पर्धेसाठी आवश्यक साहित्य स्वत:चे असणे आवश्यक आहे ४) स्पर्धेला खेळाडूंच्या सोबत शाळा / कनिष्ठ महाविद्यालयाचे अधिकृत शिक्षक , शिक्षक प्रतीनिधी उपस्थित राहणे आवश्यक आहे . ५) स्पर्धे दरम्यान कोणतीही अडचण असल्यास संबंधित क्रीडा शिक्षकांनी आपली बाजु मांडावी . ज्या संघातील खॆळाडूचे पालक आयोजनामध्ये व्यत्यय आणतील त्यां संघा विरूद्द शासकीय कामात अडथळा निर्माण करण्या बाबत प्रतिबंधात्मक कार्यवाही केली जाईल याची नोंद घ्यावी. ६) विहीत नमुन्यातील ओळखपत्राव  फोटो आणि आवश्यक ठिकाणी प्राचार्य/प्राचार्या/मुख्याध्यापक/मुख्याध्यापिका यांच्या सही शिक्क्यासह सर्व माहिती  परिपूर्ण असणे आवश्यक आहे.७) सदर स्पर्धा कार्यक्रमामध्ये तांत्रिक अडचणीस्तव   बदल करण्याचे अधिकार जिल्हा क्रीडा अधिकारी यांना राहतील.
Kurla,Andheri Borivali all three talukas matches will there .

Saturday, August 22, 2015

Shool Game Time Table



खेळ
हॅन्डबॉल
स्पर्धा आणि स्पर्धा स्थळ
                                 जिल्हास्तरीय                                 भारतीय खेळ प्राधिकरण, क्रीडा वसतिगृह, आकुर्ली रोड, कांदिवली (पू), मुं-१०१.
वयोगट
 14 व. आ.    मुल / मुली व  महिला
17 व. आ.
मुल / मुली
19 व. आ.
मुल / मुली
स्पर्धा कालावधी उपस्थिती वेळ
27/08/2015       सकाळी 9.00
28/08/2015  सकाळी 9.00
 29/0/2015     सकाळी 9.00
टीप :- हॅन्डबॉल प्रवेशिका 24/08/2015 प्रर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात आणून जमा करावी. त्या दिनांका नंतर प्रवेशिका स्वीकारली जाणार नाही.
खेळ
नेहरू हॉकी
स्पर्धा आणि स्पर्धा स्थळ
                              जिल्हास्तरीय                         भारतीय खेळ प्राधिकरण, क्रीडा वसतिगृह, आकुर्ली रोड, कांदिवली (पू), मुं-१०१.
स्पर्धा कालावधी
27  ते 28 ऑगस्ट 2015
उपस्थिती वेळ
भाग्यपत्रिकेत कळविण्यात येईल.
टीप :- नेहरु हॉकी प्रवेशिका 24/08/2015 प्रर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात आणून जमा करावी. त्या दिनांका नंतर प्रवेशिका स्वीकारली जाणार नाही.
खेळ
खो-खो
स्पर्धा आणि स्पर्धा स्थळ
तालुकास्तरीय (बोरिवली तालुका)                                 भारतीय खेळ प्राधिकरण, क्रीडा वसतिगृह, आकुर्ली रोड, कांदिवली (पू), मुं-१०१.
वयोगट
17 व. आ.
          मुल / मुली
19 व. आ.
मुल / मुली
स्पर्धा कालावधी
01 ते 02  सप्टेंबर 2015
  03 ते 04  सप्टेंबर  2015
उपस्थिती वेळ
भाग्यपत्रिकेत कळविण्यात येईल.
खेळ
कबड्डी
स्पर्धा आणि स्पर्धा स्थळ
तालुकास्तरीय (बोरिवली तालुका)                               भारतीय खेळ प्राधिकरण, क्रीडा वसतिगृह, आकुर्ली रोड, कांदिवली (पू), मुं-१०१.
वयोगट
    17 व. आ.             
   मुल / मुली
19 व. आ.
मुल / मुली
स्पर्धा कालावधी उपस्थिती वेळ
07 ते 08  सप्टेंबर 2015
09 ते 10  सप्टेंबर 2015
खेळ
बास्केटबॉल
स्पर्धा आणि स्पर्धा स्थळ
तालुकास्तरीय (अंधेरी तालुका)                                    हंसराज मोरारजी पब्लिक स्कुल, अंधेरी (प).
वयोगट
१४, १७, १९ सर्व गट मुले
१४, १७, १९  सर्व गट मुली
उर्वरित सामने
स्पर्धा कालावधी उपस्थिती वेळ
१९/०८/२०१५       सकाळी ८.३०
२०/०८/२०१५ सकाळी ८.३०
२१/०८/२०१५     सकाळी  ८.३०
स्पर्धा आणि स्पर्धा स्थळ
तालुकास्तरीय (कुर्ला तालुका)                                           छेडा नगर जिमखाना, कॉर्नर ऑफ घाटकोपर मानखुर्द लिंक रोडचेंबुर
वयोगट
१४, १७, १९ सर्व गट मुले
१४, १७, १९  सर्व गट मुली
उर्वरित सामने
स्पर्धा कालावधी उपस्थिती वेळ
२०/०८/२०१५       सकाळी ८.३०
२१/०८/२०१५ सकाळी ८.३०
२२/०८/२०१५     सकाळी ८.३०
स्पर्धा आणि स्पर्धा स्थळ
तालुकास्तरीय (बोरिवली तालुका)                                     मेरी इमॅक्युलेट गर्ल्स हायस्कुल, बोरिवली
वयोगट
१४, १७, १९ सर्व गट मुले
१४, १७, १९  सर्व गट मुली
उर्वरित सामने
स्पर्धा कालावधी उपस्थिती वेळ
०२/०९/२०१५       सकाळी ८.३०
०३/०९/२०१५ सकाळी ८.३०
०४/०९/२०१५     सकाळी ८.३०
स्पर्धा आणि स्पर्धा स्थळ
                     जिल्हास्तरीय                                             हंसराज मोरारजी पब्लिक स्कुल, अंधेरी (प).
वयोगट
14 व.आ.      मुले / मुली
17 व.आ.    मुले/मुली
19 व.आ.    मुले/मुली व महिलांचे सामने
स्पर्धा कालावधी उपस्थिती वेळ
०७/०९/२०१५       सकाळी ८.३०
०८/०९/२०१५ सकाळी ८.३०
०९/०९/२०१५     सकाळी ८.३०