महत्वाची सुचना :- दिनांक २१/०८/२०१५ पासून १९ वर्षा आतील मुलांच्या अंधेरी तालुकास्तरीय शालेय फूट्बॉल स्पर्धेचे आयोजन पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ या ठिकाणी करण्यात येणार होते. तथापी काही तांत्रिक अडचणीमुळे सदरहू स्पर्धा पूढे ढकलण्यात आलेल्या असूनस्पर्धेचा कार्यक्रम लवकरच या ब्लॉग वर प्रसिद्ध करण्यात येईल.
तसेच १४ , १७ वर्षा आतील मुला मुलींच्या अंधेरी तालुकास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन दिनांक २४/०८/२०१५ पासून करण्याचे निश्चित झालेले आहे. उपरोक्त स्पर्धेचा कार्यक्रम दिनांक २१/०८/२०१५ रोजी ब्लॉगवर उपलब्ध होईल. कृपया बदलाची नोंद घ्यावी व स्पर्धा आयोजनाचे यशस्वी होण्यासाठी मदत करावी.

No comments:
Post a Comment