Friday, August 21, 2015

Table Teanis Borivali Andheri

खेळाचे नाव
स्पर्धेचे  नाव
स्पर्धा दिनांक
वयोगट
उपस्थिती वेळ
उपस्थितीचे ठिकाण





टेबल टेनीस
बोरिवली तालुकास्तर
01/09/2015
U/14/Boys
10:30 A.m



गोरेगाव स्पोर्टस क्लब , मालाड (प)

        :संपर्क :
 श्री.बालाजी बरबडे
( क्रीडा अधिकारी )
श्री. पुरोषत्तम मारकड सर  (9869637327)


U/17/Boys
12:00 Noon
U/19/Boys
01:30 P.M

अंधेरी तालुकास्तर

02/09/2015
U/14/Boys
10:30 A.m
U/17/Boys
12:00 Noon
U/19/Boys
01:30 P.M

बोरिवली तालुकास्तर
03/09/2015
U/14/Girls
10:30 A.m


U/17/Girls
12:00 Noon
U/19/Girls
01:30 P.M

अंधेरी तालुकास्तर

04/9/2015
U/14/Girls
10:30 A.m
U/17/Girls
12:00 Noon
U/19/Girls
01:30 P.M
सुचना :- १)सर्व शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या खॆळाडूच्या प्रवेशिका जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात 29/8/2015 च्या आत जमा कराव्यात व स्पर्धेच्या ठिकाणी एक प्रत घेवून येणे ( Excel Sheet) उशिरा येणा-या संघाला स्पर्धे भाग घेता येणार नाही.   2) स्पर्धेला येतेवेळी खॆळाडूंकडे गमसोलचे शुज किंवा रबरी ग्रीप्स चे शुज असावेत कारण स्पर्धे ठिकाणी उडून कोर्ट आहे खॆळाडूला त्या प्रमाणे खेळणे सोईचे होईल.
३) स्पर्धेसाठी आवश्यक साहित्य स्वत:चे असणे आवश्यक आहे ४) स्पर्धेला खेळाडूंच्या सोबत शाळा / कनिष्ठ महाविद्यालयाचे अधिकृत शिक्षक , शिक्षिका   शिक्षक प्रतीनिधी उपस्थित राहणे आवश्यक आहे . ५) स्पर्धे दरम्यान कोणतीही अडचण असल्यास संबंधित क्रीडा शिक्षकांनी आपली बाजु मांडावी . ज्या संघातील खॆळाडूचे पालक आयोजनामध्ये व्यत्यय आणतील त्या संघा विरूद्द शासकीय कामात अडथळा निर्माण करण्या बाबत प्रतिबंधात्मक कार्यवाही केली जाईल याची नोंद घ्यावी. ६) विहीत नमुन्यातील ओळखपत्रातील  फोटो आणि आवश्यक ठिकाणी प्राचार्य/प्राचार्या/मुख्याध्यापक/मुख्याध्यापिका यांच्या सही शिक्क्यासह परिपूर्ण भरणे  असणे आवश्यक आहे.( माहिती पुस्तीका पान क्र. २८)  ७) काही तांत्रिक अडचणीमुळे सदर स्पर्धा कार्यक्रमामध्ये काही बदल करण्याचे अधिकार जिल्हा क्रीडा अधिकारी यांना राहतील. ८) प्रत्येक संघामध्ये कमीत कमी ३ व जास्तीत जास्त ५ खेळाडू आवश्यक आहेत त्या पेक्षा कमी खेळाडूना स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही.
९) स्कूल गेम फेडरेशनऑफ इंडियाच्या नवीन परिपत्रकान्वये इ ६ वी मध्ये शिकत असणारा/री खेळाडु १४ वर्षा आतील स्पर्धेत सहभागी होईल त्या पेक्षा खालील इयत्तेत शिकणा-या खॆळाडुला भाग घेता येणार नाही.

No comments:

Post a Comment