Wednesday, August 26, 2015

Lown Tennis

खॆळाचे  नाव
वयोगट
दिनांक
उपस्थितीची वेळ
स्पर्धा सूरवातीची वेळ
ठिकाण



लॉन टेनिस
14 Boys
05/09/2015
09:00 a.m to 09:30 a.m
10:00 a.m

पी.ए.म्हात्रे स्पोर्टस अकादमी,
Next To R.N. Shah School , N Ahuja Marg, Near PVR Juhu, Mumbai 49

श्री.बालाजी विजय बरबडे
( क्रीडा अधिकारी )

कु. सुप्रिया मल्लया
(8425012176)

14 Girls
10:00 a.m to 10:30 a.m
11:00 a.m




17 Boys
8/09/2015
09:00 a.m to 09:30 a.m
10:00 a.m
17 Girls
10:00 a.m to 10:30 a.m
11:00 a.m




19 Boys
10/09/2015
09:00 a.m to 09:30 a.m
10:00 a.m
17 Girls
10:00 a.m to 10:30 a.m
11:00 a.m
सुचना :-
१) स्पर्धेसाठी दिलेल्या वेळेत रिपोर्टींग करावे.उशिरा येणा-या खॆळाडूना स्पर्धेत भाग घेता येणार नाही.
२) स्पर्धेला येताना Excel Sheet मधील खॆळाडूंची प्रवेशिका घेवून येणे .
३) खॆळाडू ओळखपत्र परिपूर्ण भरलेले असावे ( माहिती पुस्तिका पान क्र. २८) फोटोवर सुद्धा प्राचार्य /प्राचार्या/मुख्याध्यापिका/मुख्याध्यापक  यांची स्वाक्षरी शिक्का असणे आवश्यक आहे.
४) स्पर्धेसाठी संबंधित शाळा / क. महाविद्यालय यांचे क्रीडा शिक्षक/शिक्षिका  उपस्थित असणे आवश्यक आहेत. कोणत्याही शाळा / क.महाविद्यालयांच्या संघातील पालकांनी आयोजकांशी हुज्जत घालू नये .कोणत्याही पालकांमुळे शासकीय कामकाजात अडथळा निर्माण झाल्यास संबंधीत संघाविरूद्ध प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येईल  .
५) स्पर्धेसाठी आवश्यक साहित्य स्वत:चे असणे आवश्यक आहे (बॉल, रॅकेटस इ.)

No comments:

Post a Comment