जिल्हास्तरीय शालेय युनिफाईट स्पर्धा २१ नोव्हेंबर २०१६ आयोजित केलेले आहे .
वयोगट १९ वर्षाआतील मुले /मुली
स्थळ :- भारतीय खेळ प्राधिकरण कांदिवली (पु) मुंबई १०१
मोबाईल नं . ९८६७४८८५९३ (खंदारे सर ). उपस्थिती २१ नोव्हेंबर २०१६ रोजी सकाळी ८.३० वाजता.
जिल्हास्तरीय शालेय थांगता स्पर्धा २२ नोव्हेंबर २०१६ आयोजित केलेले आहे .
वयोगट १४,१७ व १९ वर्षाआतील मुले /मुली
स्थळ :- भारतीय खेळ प्राधिकरण कांदिवली (पु) मुंबई १०१
उपस्थिती २२ नोव्हेंबर २०१६ रोजी सकाळी ८.३० वाजता.
मोबाईल नं . ९८६७४८८५९३ (खंदारे सर ).
वजनगट मोजणी तारीख २१/११/२०१६ रोजी दुपारी ३.०० ते ५.००
No comments:
Post a Comment