युवा प्रशिक्षण केंद्र अंतर्गत १० दिवसाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्रशिक्षण शिबीर
सन २०१६-१७ या वर्षामध्ये श्री शिवछत्रपती क्रीडा पीठ बालेवाडी पुणे येथे युवकांच्या सक्षमीकरणाकरिता विविध विषयावरील १० दिवसाचे अभ्यासक्रम प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे .याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे.
१ . २१ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०१६
२. २ डिसेंबर ते ११ डिसेंबर २०१६
३. ४ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी २०१७
४. १९ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०१७
५ ८ मार्च ते १७ मार्च २०१७
आपल्या जिल्ह्यातील होतकरू युवक व युवती यांनी सदर अभ्यासक्रमात सहभागी होण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई उपनगर भारतीय खेळ प्राधिकरण कांदिवली (ई) मुंबई १०१ .फोन ०२२-२८८७११०५ .
ई -मेल dsomumbaisub@gmail.com
सह्भागी होणार्या प्रशिक्षणार्थी ची निवास व भोजन व्यवस्था शासनामार्फत करण्यात येणार आहे .या शिबिरात सहभागी होण्यासाठी युवक व युवतीने आपले नाव,जन्मदिनांक ,पत्ता,मोबाइल क्रमांक .व ई -मेल आय डी कार्यालयात त्वरित २० /११/२०१६ पूर्वी सादर करावी .

No comments:
Post a Comment