जिल्हास्तरीय युवा महोत्सव सन 2017-18
जिल्हास्तर युवा महोत्सव स्पर्धा दि.17.11.2017.
ठिकाण – दि.16.11.2017 रोजी प्राप्त प्रवेशिकांनुसार संबंधितांना कळविण्यात येईल.
अधिक माहीतीसाठी संपर्क क्र.9209314649 /8108176546.
जिल्हास्तरीय युवा महोत्सव सन 2017-18
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवकसेवा संचालनालयाच्या विदयमाने तथा जिल्हा क्रीडा परिषद, मुंबई उपनगर जिल्हयामार्फत दरवर्षी जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.सदर युवा महोत्सवाचे आयोजन दि.17.11.2017 रोजी करण्यात येत असून त्यासाठी मुंबई उपनगर जिल्हयातील माध्यमिक शाळा,कनिष्ठ महाविदयालये,युवा मंडळे, सांस्कृतिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रात काम करणा-या युवक – युवतींना सहभागी होता येईल. प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. त्यासाठी पुढीलप्रमाणे बाबी ,बाबनिहाय संख्या निश्चित करण्यात आलेली आहे.
वयोगट – 15 ते 29 वर्षे वयोगटातील स्पर्धंक.
अ.क्र.
|
बाब
|
सहभागी कलाकारांची संख्या
|
1.
|
लोकनृत्य
|
20
|
2.
|
लोक गीत
|
12
|
3.
|
एकपात्री नाटक /एकांकीका
|
12
|
4.
|
शास्त्रीय गायन(हिंदुस्थानी/कर्नाटकी )
|
01
|
5.
|
शास्त्रीय संगीत, सितार
|
01
|
6.
|
गिटार
|
01
|
7.
|
बासरी
|
01
|
8.
|
तबला
|
01
|
9.
|
वीणा
|
01
|
10.
|
मृदुंग
|
01
|
11.
|
हार्मोनियम
|
01
|
12.
|
शास्त्रीय नृत्य, (मणीपूरी,ओडीसी, भरतनाटयम,कथ्थक,कुचीपूडी )
|
01
|
13.
|
वकृत्व (इंग्रजी/हिंदी )
|
01
|
14.
|
एकुण
|
52
|
15.
|
व्यवस्थापक - 1 महिला व 1 पुरूष
|
02
|
एकुण
|
54
|
युवा महोत्सवाच ठिकाण नंतर कळवणयात येईल.
...
प्रवेशिका नमुना फॉर्म
कॉलेज/संस्था/विभागाचे नाव - ........................................................................
पुर्ण पत्ता- .......................................................................................................
.......................................................................................................
दूरध्वनी/ मोबाईल क्र.- ....................................................................................
बाबीचे नाव -..............................................................................................
अ.क्र.
|
पुर्ण नाव व मोबाईल क्रमांक
|
जन्मतारीख
|
दि.21.01.2018 रोजी पुर्ण वय
|
पुरूष/स्त्री
|
वर्ग/तुकडी व रोल नंबंर
|
1.
| |||||
2.
| |||||
3.
| |||||
4.
| |||||
5.
| |||||
6.
| |||||
7.
| |||||
8.
| |||||
9.
| |||||
10.
|
स्वाक्षरी
व कॉलेज/संस्था/विभागाचा शिकका
No comments:
Post a Comment