Tuesday, November 7, 2017

Regarding Track race cyclying 14,17,19 Boys,Girls Selection Trayals.

                 
                              State level track race cyclying  14,17,19 Boys,Girls Selection Trayals 


                       सायकलींग ट्रॅकरेस 14,17,19 वर्षे मुले/मुली राज्यस्तर निवड चाचणी 17-18


                दि.11 ते 12 नोव्हेंबर 2017.रोजी बालेवाडी,पुणे येथे आयोजित करण्यात येत आहेत.

त्यासाठी सायकलींग ट्रॅकरेस या बाबीच्या मुले/मुलींची नावे पाठवावयाची आहेत. 

त्यासाठी दि.08.11.2017 रोजी दुपारी 2.00 वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी 

कार्यालयात समक्ष संपर्क साधावा. त्यानंतर प्राप्त नावांचा विचार केला जाणार 

नाही. याची नोंद घ्यावी.तसेच संबंधित खेळाडूचे ऑन लाईन रजिस्ट्रेशन असणे 

आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment