Tuesday, December 31, 2019

राज्यस्तरीय शालेय लॉन टेनिस स्पर्धा २०१९-२० (१९ वर्षाखालील मुले मुली) प्रमाणपत्रे


राज्यस्तरीय शालेय लॉन टेनिस स्पर्धा २०१९-२० (१९ वर्षाखालील मुले मुली) स्पर्धा कोल्हापुर येथे संपन्न झाली होती त्यामधील मुंबई उपनगर जिल्हयातील खालील खेळाडुंची प्रमाणपत्रे प्राप्त झालेली आहेत. सदर खेळाडु / शाळा / महाविदयालयांनी सदर प्रमाणपत्रे तात्काळ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर येथुन घेऊन जावीत.

अ.क्र
खेळाडुचे नाव
वयोगट
 मुले/मुली
प्राविण्य
प्रमाणपत्र
 क्रमांक
शाळा महाविदयालयाचे
नाव
१
मिताली शेट्टी
१९ वर्ष मुली
चौथी
००९
नरसी मोनजी कॉलेज अंधेरी
२
प्रेरणा विचारे
१९ वर्ष मुली
दुसरी
००७
नरसी मोनजी कॉलेज अंधेरी
३
स्वरदा अंकुश परब
१९ वर्ष मुली
पहिली
००६
भवन्स कॉलेज, अंधेरी
४
कियारा एस्तर डिसूजा
१९ वर्ष मुली
तिसरी
००८
सेंट अँड्र्युज कॉलेज

No comments:

Post a Comment