जिल्हास्तरीय शालेय
स्पर्धा सन २०१9-20 प्रमाणपत्र
जिल्हास्तरीय शालेय स्पर्धा सन २०१९-20
खालील खेळांचे प्रमाणपत्र तयार आहेत ते घेण्यासाठी संबंधित शाळेतील क्रीडा
शिक्षक/शिपाई यांना पत्रासह स्वीकारण्यासाठी पाठविण्यात यावे. स्वत: चे प्रमाणपत्र स्वत: घेण्याकरीता
विदयार्थ्यांना पाठविण्यात येऊ नये. शिक्षकांनी शाळेतील सर्व खेळाडुंची
प्रमाणत्र एकत्रीत घेऊन जावीत. ही विनंती.
जलतरण, बॉक्सिंग,सुब्रतो
मुखर्जी फुटबॉल,लॉन टेनिस, रोलर स्केटींग, तलवारबाजी, कॅरम,
योगा, हॉकी, तायक्वांदो, सब ज्यु. नेहरु कप हॉकी, ज्यु. नेहरु हॉकी, हॅण्डबॉल, डॉजबॉल,
थ्रोबॉल, ज्युदो, कराटे, रोलबॉल, खो-खो, टेनिक्वाईट, कबड्डी, क्रिकेट,बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, नेटबॉल,मलखांब, शुटींग बॉल, सिकई मार्शल आर्ट , बेसबॉल, जिमनॅस्टीक , सॉफ्ट बॉल, सायकलींग, फुटबॉल, मैदानी , शुटींग , कुस्ती, सेपाक टकरा, वरील खेळांची प्रमाणपत्र तयार आहेत व उर्ररीत खेळांची प्रमाणपत्रांची छपाई चालु आहे. प्रमाणपत्र तयार झाल्यानंतर वेळोवळी कळविण्यात येईल.

तसेच जिल्हास्तरीय शालेय स्पर्धा
सन २०१8-19 ची प्रमाणपत्र लवकारात लवकर घेऊन जावे .
What about the certificate of DSO 2019Vfor cricket? How to download it?
ReplyDelete