Friday, December 30, 2022

१७ व १९ वर्षे मुले व मुली खाली नमूद सर्व खो खो संघ यांनी ३१/१२/२०२२ रोजी उपस्थित रहावे

जिल्हास्तरीय शालेय १७ व १९ वर्षे मुले व मुली खो खी स्पर्धा. दि ३१/१२/२०२२* १७,१९ वर्षे मुले व मुली उपस्थिती सकाळी ८:०० वा स्पर्धा स्थळ - नंदादीप विद्यालय, गोरेगाव स्पर्धा प्रमुख -१)श्री नरेंद्र कुंदर २)श्री सुहास जोशी संपर्क क्रमांक - श्री सौरभ मयेकर -9769886670

जिल्हास्तरीय शालेय १७ व १९  वर्षे मुले व मुली खो खी  स्पर्धा.
 दि ३१/१२/२०२२
* १७,१९ वर्षे मुले व मुली उपस्थिती सकाळी ८:०० वा 
स्पर्धा स्थळ -  नंदादीप विद्यालय, गोरेगाव  
स्पर्धा प्रमुख -
१)श्री नरेंद्र कुंदर २)श्री सुहास जोशी 
संपर्क क्रमांक -
 श्री सौरभ मयेकर -9769886670

Thursday, December 29, 2022

*जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२२* *मुंबई उपनगर* *स्पर्धा दिनांक* - ३१/१२/२०२२ *उपस्थिती* - सकाळी ठीक ९:३० *पात्रता* - १५ वर्षे ते २९ वर्षे वयोगट *स्पर्धा स्थळ* - संदेश विद्यालय अँड ज्युनि. कॉलेज शिक्षकमित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे शैक्षणिक संकुल, पार्कसाईट, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-400079 *जिल्हास्तर युवा महोत्सवातील स्पर्धेच्या सूचना -* * युवा महोत्सवाच्या आयोजनाबाबत महत्वाच्या सूचना नियम व अटी पुढील प्रमाणे आहेत.2. स्पर्धकांसाठी /कलाकाराचे/सहकलाकार / साथसंगत देणारे यांचे वयोगट 15 ते 29 असा राहील. दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी किमान वय 15 वर्ष व जास्तीत जास्त 29 वर्ष असावी. दि. 12/01/2008 पुर्वीचा 12/01/1994 नंतरचा जन्म असणे आवश्यक आहे.3. प्रवेशिकेसोबत जन्मतारखेचा पुरावा आधारकार्ड / जन्म तारखेचा दाखला / शाळा सोडल्याचा दाखला / बोर्ड प्रमाणपत्र या पैकी एक कागदपत्र जोडणे आवश्यक आहे. प्रवेशिकेत स्पर्धकाचा अदयावत Whatsapp भ्रमणध्वनी क्रमांक व mail id नोंदविलेला असावा.4. दिलेल्या वेळेतच स्पर्धकाने सादरीकरण करणे आवश्यक आहे.5. युवा महोत्सव कार्यक्रमांत बदल करण्याचा वेळापत्रक बदल / रद्द करण्याचा अधिकार आयोजन समितीने राखुन ठेवला आहे 6. परिक्षकांचा निर्णय हा अंतीम व बंधनकारक राहील. त्याबाबतचा कोणताही लेखी अथवा तोंडी आक्षेप /तक्रार स्विकारली जाणार नाही याची कटाक्षाने नोंद घ्यावी. 8. मागील तीन वर्षात राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेले कलाकार युवक-युवती सहभागी होऊ शकणार नाही.9. लोकगीत- 10 कलाकार, अंतीम निकाल गायनाची गुणवत्ता यावर निश्चित केला जाईल. मेकअप (Make up ) पोषाख (Costumes) व संघाच्या हावभाव क्रीया (Actions of the Team) याबाबी अंतीम निकालासाठी गृहीत धरल्या जाणार नाहीत.10. लोकनृत्य सर्व संघ हा मुले, मुली किंवा एकत्रीत असणे आवश्यक असून विहित 20 कलाकारांच्या मर्यादेत - असणे आवश्यक आहे. अंतिम निकाल हा ताल ( Rhythm), नृत्य दिग्दर्शन (Choreography). पोषाख (Costumes), मेकअप (Make up ), संच (Sets), एकत्रीत परिणाम (Overall Efects) या बाबीवरुन काढण्यात येईल. लोकनृत्यासाठी पुर्वध्वनीमुद्रीत (Pre-recorded) टेप कॅसेट, सिडी अथवा पेनड्राईव्ह ला परवानगी दिली जाणार नाही.11. लोकनृत्याचे गीत चित्रपट बाह्य असावे.12. लोकगीत हे कोणत्याही प्रादेशिक भाषेतील असावे. लोकगीतामध्ये फिल्मी गीत गाण्यास परवानगी दिली जाणार नाही. लोकगीताचा निर्णय गाण्याच्या उत्कृष्टतेवर राहिल. मेक अप, वेशभूषा, ॲक्शन वर राहाणार नाही. 13. सर्वच बाबीसाठी सादरीकरण थिम बेस्ड व सार्वजनिक नियमांचे पालन करणारे असणे बंधनकारक राहील.तसेच आवश्यक साहित्य सबंधितास आणावे लागेल.14. सदर जिल्हास्तर युवा महोत्सवात स्पर्धकांना शिस्तीचे पालन करणे आवश्यक

*जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२२* *मुंबई उपनगर* 
 *स्पर्धा दिनांक* - ३१/१२/२०२२
 *उपस्थिती* - सकाळी ठीक ९:३० 
 *पात्रता* - १५ वर्षे ते २९ वर्षे वयोगट
 *स्पर्धा स्थळ* - संदेश विद्यालय अँड ज्युनि. कॉलेज शिक्षकमित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे शैक्षणिक संकुल, पार्कसाईट, 
विक्रोळी (पश्चिम), मुंबई-400079
 *जिल्हास्तर युवा महोत्सवातील स्पर्धेच्या सूचना -* 
* युवा महोत्सवाच्या आयोजनाबाबत महत्वाच्या सूचना नियम व अटी पुढील प्रमाणे आहेत.
2. स्पर्धकांसाठी /कलाकाराचे/सहकलाकार / साथसंगत देणारे यांचे वयोगट 15 ते 29 असा राहील. दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी किमान वय 15 वर्ष व जास्तीत जास्त 29 वर्ष असावी. दि. 12/01/2008 पुर्वीचा 12/01/1994 नंतरचा जन्म असणे आवश्यक आहे.

3. प्रवेशिकेसोबत जन्मतारखेचा पुरावा आधारकार्ड / जन्म तारखेचा दाखला / शाळा सोडल्याचा दाखला / बोर्ड प्रमाणपत्र या पैकी एक कागदपत्र जोडणे आवश्यक आहे. प्रवेशिकेत स्पर्धकाचा अदयावत Whatsapp भ्रमणध्वनी क्रमांक व mail id नोंदविलेला असावा.

4. दिलेल्या वेळेतच स्पर्धकाने सादरीकरण करणे आवश्यक आहे.

5. युवा महोत्सव कार्यक्रमांत बदल करण्याचा वेळापत्रक बदल / रद्द करण्याचा अधिकार आयोजन समितीने राखुन ठेवला आहे 
6. परिक्षकांचा निर्णय हा अंतीम व बंधनकारक राहील. त्याबाबतचा कोणताही लेखी अथवा तोंडी आक्षेप /तक्रार स्विकारली जाणार नाही याची कटाक्षाने नोंद घ्यावी. 
8. मागील तीन वर्षात राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेले कलाकार युवक-युवती सहभागी होऊ शकणार नाही.
9. लोकगीत- 10 कलाकार, अंतीम निकाल गायनाची गुणवत्ता यावर निश्चित केला जाईल. मेकअप (Make up ) पोषाख (Costumes) व संघाच्या हावभाव क्रीया (Actions of the Team) याबाबी अंतीम निकालासाठी गृहीत धरल्या जाणार नाहीत.

10. लोकनृत्य सर्व संघ हा मुले, मुली किंवा एकत्रीत असणे आवश्यक असून विहित 20 कलाकारांच्या मर्यादेत - असणे आवश्यक आहे. अंतिम निकाल हा ताल ( Rhythm), नृत्य दिग्दर्शन (Choreography). पोषाख (Costumes), मेकअप (Make up ), संच (Sets), एकत्रीत परिणाम (Overall Efects) या बाबीवरुन काढण्यात येईल. लोकनृत्यासाठी पुर्वध्वनीमुद्रीत (Pre-recorded) टेप कॅसेट, सिडी अथवा पेनड्राईव्ह ला परवानगी दिली जाणार नाही.
11. लोकनृत्याचे गीत चित्रपट बाह्य असावे.
12. लोकगीत हे कोणत्याही प्रादेशिक भाषेतील असावे. लोकगीतामध्ये फिल्मी गीत गाण्यास परवानगी दिली जाणार नाही. लोकगीताचा निर्णय गाण्याच्या उत्कृष्टतेवर राहिल. मेक अप, वेशभूषा, ॲक्शन वर राहाणार नाही. 
13. सर्वच बाबीसाठी सादरीकरण थिम बेस्ड व सार्वजनिक नियमांचे पालन करणारे असणे बंधनकारक राहील.
तसेच आवश्यक साहित्य सबंधितास आणावे लागेल.
14. सदर जिल्हास्तर युवा महोत्सवात स्पर्धकांना शिस्तीचे पालन करणे आवश्यक आहे.
स्पर्धा प्रमुख - 
श्री मनोहर म्हात्रे - 8108176546

Wednesday, December 28, 2022

DSO Boxing Tournament 2022

 DSO  Boxing Tournament 2022

Date:- 02 to 07 January 2023
02 January 2023
Medical & Weighting

Under 14 - 8:30AM to 10AM
Under 17 - 10AM to 12PM
Under 19 - 12PM to 2PM

Draw - 5 PM Evening

Turnament-:  03 to 07 January 2023.

Venue - R R P Municipal school, Prakash College, Modi Road, Kandivali west MUMBAI

Monday, December 26, 2022

जिल्हास्तरीय शालेय कब्बडी १७,१९ मुले मुली स्पर्धा २०२२

जिल्हास्तरीय शालेय १७, १९ वर्षे मुले व मुली कब्बडी स्पर्धा.

दि २८/१२/२०२२
प्रथम १७ वर्षे मुले कुर्ला तालुका अंतिम सामना 
संदेश विद्यालय, पार्कसाइट ,विक्रोळी 
               विरुद्ध 
D.AV, क.महाविद्यालयं,भांडुप उपस्थिती सकाळी ७:३० वा.
यानंतर
* १७ वर्षे मुले जिल्हास्तरीय कब्बडी सामने होतील.
उपस्थिती सकाळी : ८:०० वा वजने होतील.
* १९ वर्षे मुले जिल्हास्तरीय कब्बडी सामने उपस्थिती 
 दुपारी १:०० वा वजने होतील.

दि २९/१२/२०२२
प्रथम कुर्ला तालुका अंतिम सामना होईल.
संदेश विद्यालय पार्क साईट विक्रोळी विरुध्द अस्मिता कॉलेज,विक्रोळी उपस्थिती सकाळी ७:३० वा.
 *१७ वर्षे मुली उपस्थिती सकाळी ८:०० वा
 * १९ वर्षे मुली उपस्थिती दुपारी १२:०० वा. ( उपस्थितीच्या वेळी वजने होतील.)
स्पर्धा स्थळ - माणिक लाल मैदान माणिकलाल बीएमसी स्कूलच्या समोर घाटकोपर वेस्ट
संपर्क क्रमांक - श्री खोपकर - 9702080343
श्री अनभवणे - 9869066615
श्रीमती श्रद्धा गंभीर - 9869066615

युवा महोत्सव २०२२

dsomumbaisub2020@gmail.com या इमेल आयडी वरती अर्ज सादर करावे.

Thursday, December 22, 2022

शिकई मार्शल आर्ट मुंबई विभाग

शिकई मार्शल आर्ट मुंबई विभाग

शिकई मार्शल आर्ट मुंबई विभाग

शिकई मार्शल आर्ट मुंबई विभाग

शिकाई मार्शल आर्ट मुंबई विभाग

शिकई मार्शल आर्ट मुंबई विभाग

Wednesday, December 21, 2022

SOFT TENNIS DIVISION SCHEDULE

 plz see the schedule of SOFT TENNIS division & do needful



KARATE DISTRICT POSTPONE NOTIFICATION

 काही तांत्रिक कारणामुळे जिल्हास्तर कराटे स्पर्धा जी 26 ते 28/12/2022 रोजी आयोजित करण्यात आली होती ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. स्पर्धेची नवीन तारीख लवकरच कळवण्यात येईल.

-: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई उपनगर

Tuesday, December 20, 2022

DIVISION RHYTHMIC GYMANSTIC SCHEDULE

 PLZ FIND ATTACHEMNTS 




District level Karate competition 2022 / 2023

 District level Karate competition 2022 / 2023

Gundecha Education Academy
I C Colony, Kandar pada, Near Dahisar station, Boriwali west Mumbai
All age group weighing -
26/12/2022 U 14 boys & girls - 10 am
U 17 boys & girls - 12 pm
U 19 boys & girls - 02 pm
Matches Dates -
27/12/2022-
U 17 Girls - 8.00 am
U 14 Girls - 10.30 am
U 14 Boys - 01.00 pm
28/12/2022-
U 17 Boys - 08.00 am
U 19 Girls - 10.30 am
U 19 Boys - 01.00 pm
Competition Incharge - Manoj Hate sir 9967385166
Philix sir 9769883360

Monday, December 19, 2022

District Football schedule for 17 Boys and 19 girls

U 19 Boys district football tournament

U /17 Girls District football tournament 19/12/2022

Saturday, December 17, 2022

विभागीय आर्चरी स्पर्धा वेळापत्रक २०२२

Friday, December 16, 2022

DIVISION COMPETITION 2022-23 rifle & Pistol shooting

 FIRST THREE PLAYERS of each event will qualify for division 

Division competition  is at DADOJI KONDEV STADIUM SHOOTING RANGE THANE WEST 

COMPETITION DATES 17 TO 19 DECEMBER 2022

CONTACT PERSON -: SUCHITA MADAM -: 9004139557






Borivali taluka football Monday schedule 17/12/2022

DSO Volleyball District Level tournament

 DSO Volleyball District Level tournament

Borivali talluka
Date: 18/12/22. Sunday
venue: poorna prajna High school, near railway station, dahisar (East).

Under 19 Boys: 7:30am report
Under 14 girls: 7:30am report
Under 17Girls :10am
report
Contact - pathak sir 9322520436
Anand sir 9833999523

Thursday, December 15, 2022

Handball matches schedule for 16/12/2022

Handball Matches Schedule for tmrw i.e. 16/12/22
Under -17 Boys 
Finals 
Under -17 Boys 
3rd / 4th place 
Under -14 Boys 
Semi-finals - 1
Semi-finals - 2
Under - 14 Girls 
3rd / 4th place
Under - 14 Girls
Finals 
Under -14 Boys 
3rd / 4th place
Under - 14 Boys 
Finals 
All the teams playing above rounds should be reporting between 9:30 am - 10:00 am at the venue.

kurla taluka kabbadi competition 2022

कुर्ला तालुकास्तरीय कब्बडी स्पर्धा -2022 स्पर्धा दिनांक -:18ते 20डिसेंबर 2022. स्पर्धा स्थळ -:वामनराव मुरांजन विद्यालय, नीलम नगर,मुलुंड (पु.)...दिनांक 18/12/2022रोज़ी -:(19वर्षाखालील मुले -:वेळ -:सकाळी -:7:30 व 19वर्षाखालील मुली-दुपारी -:1:00वाजता        दिनांक 19/12/2022रोज़ी (14वर्षाखालील मुले वेळ -:सकाळी -:7:30.व 14वर्षाखालील मुली -दुपारी -:1:00      दिनांक 20/12/2022रोज़ी        (17वर्षाखालील मुले -:वेळ -:7:30.व मुली -दुपारी -1:00वाजता

कुर्ला तालुका शालेय खो खो स्पर्धा २०२२

काही तांत्रिक अडचणीमुळे खोखो स्पर्धा कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे तरी सर्व क्रीडाशिक्षकानी याची नोंद घ्यावी. खोखो स्पर्धेचा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.कुर्ला तालुकास्तरीय खोखो स्पर्धा -2022 स्पर्धा दिनांक -:19ते 21डिसेंबर 2022. स्पर्धा स्थळ -:सह्याद्री विद्यामंदिर, भांडुप (प.)व पराग विद्यालय, भांडुप (प )...19/12/2022रोज़ी -:(17वर्षाखालील मुले /मुली.)वेळ -:सकाळी -:7:30.दिनांक 20/12/2022रोज़ी (19वर्षाखालील मुले /मुली )वेळ -:सकाळी -:7:30.   दिनांक 21/12/2022रोज़ी        (14वर्षाखालील मुले /मुली )वेळ -:7:30.
संपर्क - श्री भुवड सर 9867789132

Borivali Taluka Football Schedule

Andheri taluka football १६ डिसेंबर वेळापत्रक

राज्य लॉन टेनिस वय १७ मुले व मुली

राज्य लॉन टेनिस वय १७ मुले व मुली

राज्य लॉन टेनिस १७ मुले व मुली

CARROM DIVISION SCHEDULE

 plz see the attachment and do needful





Wednesday, December 14, 2022

Borivali Taluka Football 15 December schedule

Chess competition Rules by DSO

*DSO  Taluka and District level Chess Competition .
 *Note : Please Compulsory  bring following things .
1.Online ID card (along with principal stamp and signature )
2. Name list (along with principal stamp and signature .)
3. Your Chess board ..*
4. Strictly No entry for parents only player and concern school teacher with school letter n I'd will be allowed at venue.

Tuesday, December 13, 2022

DIVISION LEVEL HOCKEY _; 14 & 19 BOYS GIRLS

 PLZ SEE THE SCHEDULE OF DIVISIONAL HOCKEY COMPETITION & DO NEEDFUL.



BASKETBALL DIVISIONAL MATCHES SCHEDULE U 14 & 17 BOYS AND GIRLS

 BASKETBALL DIVISIONAL MATCHES SCHEDULE U 14 & 17 BOYS AND GIRLS



Rhythmic Gymnastics DSO REWISE SCHEDULE

 Rhythmic Gymnastics DSO District Competition - Mumbai Suburb

Age Groups :U14,U17,U19 Girls
Apparatus: Hoop, Ball, Clubs, Ribbon
Date : 20th December 2022
Reporting time : 8 am ( for all age groups)
Venue : Mumbai University Cultural Centre, Kalina
Address: *Sanskrutik Bhavan*
Santacruz – Chembur Link Road, Hans Burga Road 
 opp. Mumbai University (North Gate), Santacruz East, Mumbai, Maharashtra 400055
Competition Incharge and Contact number - Varsha Upadhey madam 9820289010

DIVISION ACROBETICS GYMANSTIC SCHEDULE

 PLZ SEE THE ATTACHEMNTS AND DO NEEDFUL




DISTRICT TEAKWONDO COMPETIETION 2022

 PLZ SEE THE TEAKWONDO DISTRICT SCHEDULE AND DO THE NEEDFUL ACCORDING TO IT. FIRST AND SECOND POSITION PLAYER OF EVERY WEIGHT CATEGORY OF BOYS AND GIRLS WILL QUALIFY FOR THE DISTRICT LEVEL COMPETITION.




Borivali Taluka Chess ♟️ tournament

बोरिवली तालुका बुध्दिबळ स्पर्धा
14 डिसेंबर 22

14 वर्षाखाली मुली सकाळी 8 वाजता रिपोर्टींग
 19 वर्षाखालील मुली सकाळी 11 वाजता रिपोर्टींग
17  वर्षाखालील मुले सकाळी 8 वाजता रिपोर्टींग

15 डिसेंबर 22

14 वर्षाखालील मुले सकाळी 8 वाजता रिपोर्टींग
19 वर्षाखालील मुले सकाळी 10 वाजता रिपोर्टींग 
17 वर्षाखालील मुली सकाळी 10 वाजता रिपोर्टींग
स्पर्धा स्थळ - Uttar Bhartiya sangh junior College, Bandra 
संपर्क क्रमांक - श्री विश्वनाथ सर 98201 21241
खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. याबाबत आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर तसेच www.dsomumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील.

Andheri Taluka Chess ♟️ tournament 2022

अंधेरी तालुका १४,१७,१९ वर्षे मुले व मुली बुद्धिबळ स्पर्धा 

16 डिसेंबर 22
14 वर्षाखालील मुले सकाळी 8 वाजता रिपोर्टींग
19 वर्षाखालील मुले सकाळी 10 वाजता रिपोर्टींग 
17 वर्षाखालील मुली सकाळी 10 वाजता रिपोर्टींग

17 डिसेंबर 22
14 वर्षाखाली मुली सकाळी 10 वाजता रिपोर्टींग
 19 वर्षाखालील मुली सकाळी 11 वाजता रिपोर्टींग
17 वर्षाखालील मुले सकाळी 8 वाजता रिपोर्टींग
स्पर्धा स्थळ - Uttar Bhartiya sangh junior College, Bandra 
संपर्क क्रमांक - श्री विश्वनाथ सर 98201 21241
खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. याबाबत आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर तसेच www.dsomumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील.

Monday, December 12, 2022

District handball u 14 boys and girls Draws

District 17,19 Boys and girls Handball draws 13 to 15 December 2022

१९ वर्षे आतील मुले व मुली जिल्हास्तरीय हँडबॉल क्रीडा स्पर्धा २०२२ मुंबई उपनगर

१९ वर्षे आतील मुले  व मुली जिल्हास्तरीय हँडबॉल क्रीडा स्पर्धा २०२२ मुंबई उपनगर 

उपस्थिती - दि - १३/१२/२०२२ 
वेळ - सकाळी ११:०० वाजता मुले व मुली 
स्थळ - नायगाव पोलीस हुतात्मा मैदान , दादर (पू)
संपर्क क्रमांक - स्पर्धा प्रमुख १) विनय तिवारी 8879998260 २) रोहित - 9657971934                                      ३)अमर -99879 52017 / 86898 11103
 *स्पर्धाबाबत काहीही अडचण असल्यास कृपया मला  9511788818 या नंबर वर व्हॉट्सॲप करणे .*

Kurla taluka kho kho competition 2022

कुर्ला तालुकास्तरीय खोखो स्पर्धा -2022 स्पर्धा 
दिनांक -:18ते 20 डिसेंबर 2022. 
स्पर्धा स्थळ -:सह्याद्री विद्यामंदिर, भांडुप (प.)व पराग विद्यालय, ...
 *18/12/2022रोज़ी -:(17वर्षाखालील* *मुले /मुली* .)वेळ -:स. 7:30.
 *19/12/2022रोज़ी* 
( **19वर्षाखालील मुले /मुली )* 
वेळ* -:सकाळी -:7:30.    
 *20/12/2022 (14वर्षाखालील मुले /मुली* )वेळ -:7:30.
संपर्क - 98677 89132 भुवड सर

U/19 football Andheri 13/12/2022 schedule

 venue-   Somaiya Ayurvihar Complex Eastern Express Highway Near Everard Nagar, Sion East, Mumbai, Maharashtra 400022

Andheri Taluka U/14 football 13/12/2022 draw