Thursday, December 29, 2022

*जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२२* *मुंबई उपनगर* *स्पर्धा दिनांक* - ३१/१२/२०२२ *उपस्थिती* - सकाळी ठीक ९:३० *पात्रता* - १५ वर्षे ते २९ वर्षे वयोगट *स्पर्धा स्थळ* - संदेश विद्यालय अँड ज्युनि. कॉलेज शिक्षकमित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे शैक्षणिक संकुल, पार्कसाईट, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-400079 *जिल्हास्तर युवा महोत्सवातील स्पर्धेच्या सूचना -* * युवा महोत्सवाच्या आयोजनाबाबत महत्वाच्या सूचना नियम व अटी पुढील प्रमाणे आहेत.2. स्पर्धकांसाठी /कलाकाराचे/सहकलाकार / साथसंगत देणारे यांचे वयोगट 15 ते 29 असा राहील. दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी किमान वय 15 वर्ष व जास्तीत जास्त 29 वर्ष असावी. दि. 12/01/2008 पुर्वीचा 12/01/1994 नंतरचा जन्म असणे आवश्यक आहे.3. प्रवेशिकेसोबत जन्मतारखेचा पुरावा आधारकार्ड / जन्म तारखेचा दाखला / शाळा सोडल्याचा दाखला / बोर्ड प्रमाणपत्र या पैकी एक कागदपत्र जोडणे आवश्यक आहे. प्रवेशिकेत स्पर्धकाचा अदयावत Whatsapp भ्रमणध्वनी क्रमांक व mail id नोंदविलेला असावा.4. दिलेल्या वेळेतच स्पर्धकाने सादरीकरण करणे आवश्यक आहे.5. युवा महोत्सव कार्यक्रमांत बदल करण्याचा वेळापत्रक बदल / रद्द करण्याचा अधिकार आयोजन समितीने राखुन ठेवला आहे 6. परिक्षकांचा निर्णय हा अंतीम व बंधनकारक राहील. त्याबाबतचा कोणताही लेखी अथवा तोंडी आक्षेप /तक्रार स्विकारली जाणार नाही याची कटाक्षाने नोंद घ्यावी. 8. मागील तीन वर्षात राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेले कलाकार युवक-युवती सहभागी होऊ शकणार नाही.9. लोकगीत- 10 कलाकार, अंतीम निकाल गायनाची गुणवत्ता यावर निश्चित केला जाईल. मेकअप (Make up ) पोषाख (Costumes) व संघाच्या हावभाव क्रीया (Actions of the Team) याबाबी अंतीम निकालासाठी गृहीत धरल्या जाणार नाहीत.10. लोकनृत्य सर्व संघ हा मुले, मुली किंवा एकत्रीत असणे आवश्यक असून विहित 20 कलाकारांच्या मर्यादेत - असणे आवश्यक आहे. अंतिम निकाल हा ताल ( Rhythm), नृत्य दिग्दर्शन (Choreography). पोषाख (Costumes), मेकअप (Make up ), संच (Sets), एकत्रीत परिणाम (Overall Efects) या बाबीवरुन काढण्यात येईल. लोकनृत्यासाठी पुर्वध्वनीमुद्रीत (Pre-recorded) टेप कॅसेट, सिडी अथवा पेनड्राईव्ह ला परवानगी दिली जाणार नाही.11. लोकनृत्याचे गीत चित्रपट बाह्य असावे.12. लोकगीत हे कोणत्याही प्रादेशिक भाषेतील असावे. लोकगीतामध्ये फिल्मी गीत गाण्यास परवानगी दिली जाणार नाही. लोकगीताचा निर्णय गाण्याच्या उत्कृष्टतेवर राहिल. मेक अप, वेशभूषा, ॲक्शन वर राहाणार नाही. 13. सर्वच बाबीसाठी सादरीकरण थिम बेस्ड व सार्वजनिक नियमांचे पालन करणारे असणे बंधनकारक राहील.तसेच आवश्यक साहित्य सबंधितास आणावे लागेल.14. सदर जिल्हास्तर युवा महोत्सवात स्पर्धकांना शिस्तीचे पालन करणे आवश्यक

*जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२२* *मुंबई उपनगर* 
 *स्पर्धा दिनांक* - ३१/१२/२०२२
 *उपस्थिती* - सकाळी ठीक ९:३० 
 *पात्रता* - १५ वर्षे ते २९ वर्षे वयोगट
 *स्पर्धा स्थळ* - संदेश विद्यालय अँड ज्युनि. कॉलेज शिक्षकमित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे शैक्षणिक संकुल, पार्कसाईट, 
विक्रोळी (पश्चिम), मुंबई-400079
 *जिल्हास्तर युवा महोत्सवातील स्पर्धेच्या सूचना -* 
* युवा महोत्सवाच्या आयोजनाबाबत महत्वाच्या सूचना नियम व अटी पुढील प्रमाणे आहेत.
2. स्पर्धकांसाठी /कलाकाराचे/सहकलाकार / साथसंगत देणारे यांचे वयोगट 15 ते 29 असा राहील. दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी किमान वय 15 वर्ष व जास्तीत जास्त 29 वर्ष असावी. दि. 12/01/2008 पुर्वीचा 12/01/1994 नंतरचा जन्म असणे आवश्यक आहे.

3. प्रवेशिकेसोबत जन्मतारखेचा पुरावा आधारकार्ड / जन्म तारखेचा दाखला / शाळा सोडल्याचा दाखला / बोर्ड प्रमाणपत्र या पैकी एक कागदपत्र जोडणे आवश्यक आहे. प्रवेशिकेत स्पर्धकाचा अदयावत Whatsapp भ्रमणध्वनी क्रमांक व mail id नोंदविलेला असावा.

4. दिलेल्या वेळेतच स्पर्धकाने सादरीकरण करणे आवश्यक आहे.

5. युवा महोत्सव कार्यक्रमांत बदल करण्याचा वेळापत्रक बदल / रद्द करण्याचा अधिकार आयोजन समितीने राखुन ठेवला आहे 
6. परिक्षकांचा निर्णय हा अंतीम व बंधनकारक राहील. त्याबाबतचा कोणताही लेखी अथवा तोंडी आक्षेप /तक्रार स्विकारली जाणार नाही याची कटाक्षाने नोंद घ्यावी. 
8. मागील तीन वर्षात राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेले कलाकार युवक-युवती सहभागी होऊ शकणार नाही.
9. लोकगीत- 10 कलाकार, अंतीम निकाल गायनाची गुणवत्ता यावर निश्चित केला जाईल. मेकअप (Make up ) पोषाख (Costumes) व संघाच्या हावभाव क्रीया (Actions of the Team) याबाबी अंतीम निकालासाठी गृहीत धरल्या जाणार नाहीत.

10. लोकनृत्य सर्व संघ हा मुले, मुली किंवा एकत्रीत असणे आवश्यक असून विहित 20 कलाकारांच्या मर्यादेत - असणे आवश्यक आहे. अंतिम निकाल हा ताल ( Rhythm), नृत्य दिग्दर्शन (Choreography). पोषाख (Costumes), मेकअप (Make up ), संच (Sets), एकत्रीत परिणाम (Overall Efects) या बाबीवरुन काढण्यात येईल. लोकनृत्यासाठी पुर्वध्वनीमुद्रीत (Pre-recorded) टेप कॅसेट, सिडी अथवा पेनड्राईव्ह ला परवानगी दिली जाणार नाही.
11. लोकनृत्याचे गीत चित्रपट बाह्य असावे.
12. लोकगीत हे कोणत्याही प्रादेशिक भाषेतील असावे. लोकगीतामध्ये फिल्मी गीत गाण्यास परवानगी दिली जाणार नाही. लोकगीताचा निर्णय गाण्याच्या उत्कृष्टतेवर राहिल. मेक अप, वेशभूषा, ॲक्शन वर राहाणार नाही. 
13. सर्वच बाबीसाठी सादरीकरण थिम बेस्ड व सार्वजनिक नियमांचे पालन करणारे असणे बंधनकारक राहील.
तसेच आवश्यक साहित्य सबंधितास आणावे लागेल.
14. सदर जिल्हास्तर युवा महोत्सवात स्पर्धकांना शिस्तीचे पालन करणे आवश्यक आहे.
स्पर्धा प्रमुख - 
श्री मनोहर म्हात्रे - 8108176546

No comments:

Post a Comment