जिल्हास्तर आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक स्पर्धा २०२२
जिल्हास्तर आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक स्पर्धा खालीलप्रमाणे संपन्न होणार आहे. ज्या शाळांनी ज्या खेळाडूंची प्लेअर लिस्ट अपलोड केलेली आहे त्यांचीच नावे ड्रॉ मध्ये समाविष्ठ करण्यात येतील. कोणत्याही कारणास्तव उशीरा आलेल्या खेळाडुंना स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही याची कृपया स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच वेळापत्रकामध्ये बदल करण्याचे अधिकार नियोजन समितीने राखुन ठेवला आहे. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे.
दिनांक १०/१२/२०२२ -: सर्व वयोगट मुले व मुली उपस्थिती -: सकाळी ८.०० वाजता
स्पर्धा ठिकाण -: प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, विलेपार्ले (पु), मुंबई
स्पर्धा प्रमुख व सपंर्क –श्री. विशाल सर - ९८३३१३९९०७ , श्रीमती. निलम मॅडम - ९८२०५६२१११
No comments:
Post a Comment