मुंबई विभाग विभागीय थ्रोबॉल स्पर्धा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे. सदर कार्यक्रमानुसार मुंबई उपनगर जिल्हयातील जिल्हास्तर स्पर्धेत प्रथम आलेल्या थ्रोबॉल खेळाच्या संघांनी स्पर्धेला उपस्थिती दयावी. स्पर्धेला जाताना संघांनी संघातील खेळाडु ओळखपत्रावर जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांची प्रतिस्वाक्षरी घेऊन जावी.
सर्व वयोगट मुले आणि मुली -: दिनांक १९ डिसेंबर २०२२ उपस्थिती- सकाळी ८.३० वाजता
स्पर्धा ठिकाण -: सेंट अँथोनी हायस्कुल, सेंत झेवियर्स चर्च जवळ, रामेश्वर, बदलापुर (पश्चिम) जि.ठाणे
संपर्क क्रमांक -: श्री अशोक घोडके सर ८८३०९३४०२२
१४ मुले -: गोकुळधाम हायस्कुल गोरेगाव १४ मुली -: लक्षधाम हायस्कुल गोरेगाव
१७ मुले -: यशोधाम हायस्कुल गोरेगाव १७ मुली -: गोकुळधाम हायस्कुल गोरेगाव
१९ मुले -: जसुदबेन एम एल स्कुल खार १९ मुली -: जसुदबेन एम एल स्कुल खार
No comments:
Post a Comment