*जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा २०२२*
स्पर्धा दि. ७ डिसेंबर २०२२ रोजी *आई. बी. पटेल. म. न. पा. शाळा गोरेगाव पश्चिम मुंबई 65 ( bmc हॉस्पिटल जवळ)*
येथे आयोजित करण्यात येत आहे. सर्व स्पर्धकांना सकाळी 8.00 वा. स्पर्धेसाठी उपस्थिती राहावे.
खेळाडूंची माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी *खेळाडूंची ओळखपत्रे* स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. तसेच जे खेळाडू rhythmic योगा या प्रकारात सहभाग घेणार असतिल त्यानी त्यांचे music download करून आणावे. YouTube/online music स्पर्धे करिता play केले जाणार नाही
For more details contact
Mrs Shweta Kiran Patil
8655383807
No comments:
Post a Comment