Wednesday, February 22, 2023

सर्व क्रीडा शिक्षक यांना विनंती आहे की , या वर्षीच्या स्पर्धेच्या प्रमाणपत्राचे काम कार्यालयात चालू आहे.ते झाल्यावर ब्लॉग वर व ग्रुप वर या बाबत सविस्तर कळविण्यात येईल.१० वी व १२ वी ग्रेस गुणांचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांचेकडून आपल्या सूचना मिळाल्यानंतर च कार्यालयात जमा करावेत या करीता कोणत्याही पालकांना , खेळाडू यांना कार्यालयात पाठवू नये .कृपया आपण याची नोंद घ्यावी.

सर्व क्रीडा शिक्षक यांना विनंती आहे की , या वर्षीच्या स्पर्धेच्या प्रमाणपत्राचे काम कार्यालयात चालू आहे.ते झाल्यावर ब्लॉग वर व ग्रुप वर या बाबत सविस्तर कळविण्यात येईल.
१० वी व १२ वी ग्रेस गुणांचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांचेकडून आपल्या सूचना मिळाल्यानंतर च कार्यालयात जमा करावेत या करीता कोणत्याही पालकांना , खेळाडू यांना कार्यालयात पाठवू नये .
कृपया आपण याची नोंद घ्यावी.

No comments:

Post a Comment