जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय , मुंबई उपनगर अंतर्गत १४ वर्षाआतील मुले एफ सी बायर्न फुटबॉल महाराष्ट्र कप २०२३ स्पर्धा वेळापत्रक .
दिनांक १५/०२/२०२३ - उपस्थिती सकाळी ९:०० वा
स्थळ - विंग्ज स्पोर्ट्स सेंटर, बांद्रा रेक्लमेशन, बांद्रा (प)
संपर्क क्रमांक - ९५११७८८८१८
स्पर्धेचे भाग्यपत्रक ग्रुप वर आज संध्याकाळी पोस्ट करण्यात येईल. स्पर्धा या टीव्ही ९ तर्फे live coverage आहेत या करीता स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सर्व संघांची उपस्थिती दि १५/०२/२०२३ रोजी सकाळी ९:०० प्रार्थनीय आहे.
No comments:
Post a Comment