Wednesday, January 31, 2024

६७ वी राष्टीय बॉक्सिंग स्पर्धा २०२३-२४ प्रमाणपत्र पुढीलप्रमाणे:

 ६७ वी राष्टीय बॉक्सिंग स्पर्धा २०२३-२४ प्रमाणपत्र पुढीलप्रमाणे:

१.  प्रज्ञान रोशन वरघात    (Prdnyaan Roshan Warghat)


 शालेय क्रीडा स्पर्धा २०२३-२४  मध्ये झालेल्या मैदानी राष्ट्रीय स्पर्धा ची मुंबई उपनगर जिल्ह्यातील प्रमाणपत्र या कार्यालयाकडे प्राप्त झालेले असून सोबत असलेल्या यादीतील खेळाडूंनी या कार्यालयाशी संपर्क साधून त्वरित घेऊन जावेत.




District Level Grappling Tournament 2023-24

 Mumbai Suburban 

District Level Grappling  Tournament 2023-24


Under 19 

Boys and Girls


Date 4/02/2024


Report Time : 9:30 am


Venue :SAI Centre,Sports Complex ,Akruli Road (Near Samathanagar Police chowk ) Kandivali (east)

Mumbai 400101


Participating teams must carry all equipment and proper kit is compulsory. 


Participating teams must bring Entry Form and DSO Id card compulsory at the time of competition. 


NO GI GRAPPLING: 

Dress code:-

black short pant without zip and pocket and  Red /Blue T - shirt (plan colour round nack)


GI GRAPPLING: DRESS CODE:

Judo dress: white/ Red/Blue colour 


Important notes for Everyone :


1) No ornaments like Earings, bracelet, nose rings , Hand thread etc


2) Nails should trim and short  cuts


Contact person

Mr. Someshwar Bagdewar - 9769955084/ 9920292284

Tuesday, January 30, 2024

District Level Silambam Tournament 2023-24

 District Level Silambam Tournament 2023-24


Under 14 17,&19 

Boys and Girls


Date 4/02/2024


Time : 9:00 am

 

Date 4/02/2024


Venue :Shanaishwar Sabha Mandap Hall, Panjrapole, Bhimnagar and Link Road, Chembur Mumbai No.88


Participating teams must carry all equipment and proper kit is compulsory. 


Participating teams must bring Entry Form and DSO Id card compulsory at the time of competition. 


Contact person, (Sir).

Satyajit Jadhav 

M :- 9137555614


Pradeep Ovhal, (Sir).

M :- 8286230957

Monday, January 29, 2024

मुंबई उपनगर जिल्हा स्तरावरील टेनिस क्रिकेट स्पर्धा

 मुंबई उपनगर जिल्हा स्तरावरील टेनिस क्रिकेट स्पर्धा सोमवार दिनांक 05/02/2024 रोजी ओव्हल मैदान चर्चगेट येथे पार पडतील. याची सहभागी संघानी नोंद घ्यावी. 

सदर स्पर्धा बाद पद्धतिने खेळवण्यात येईल. 
सदर स्पर्धा 5 षटकाच्या असतील. 
14/17 वर्षाखालील मुलांनी सकाळी 9.00 वाजता मैदानावर उपस्थित रहावे. 
19 मुले व 14/17/19 मुलीच्या गटाने 11.00 वाजता मैदानावर उपस्थित रहावे
संपर्क संदीप पाटील 8369731872

"शालेय विभाग स्तरीय टेंग सू डो क्रीडा स्पर्धा - २०२३-२४".

 जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,

मुंबई उपनगर अंतर्गत:


"शालेय विभाग स्तरीय टेंग सू डो क्रीडा स्पर्धा - २०२३-२४".


स्पर्धा दिनांक: ०३ फेब्रुवारी २०२४


स्पर्धा ठिकाण: स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (साई), आकूर्ली रोड, समता नगर पोलीस स्टेशन जवळ, कांदिवली पूर्व,

मुंबई - ४०० १०१.


वजन घेणे : सकाळी ९:०० ते १०.००  वाजता (सर्व वयोगट आणि वजन गट)


स्पर्धा वयोगट: १४,१७,१९ वर्ष मुले / मुली


नोंद :

• सर्व मुलांनी स्वतःच फोटो फॉर्म आणणे बंधनकारक आहे.


• खेळाडूंनी टेंग सू डो गणवेशात असणे बंधनकारक आहे, दुसऱ्या कोणत्याही खेळाचे गणवेश घालून स्पर्धा खेळता येणार नाही.


• खेळाडूंनी आपले किट - चेस्ट गार्ड, हेड गार्ड, आर्म पॅड, माऊथ गार्ड, सेन्टर गार्ड स्वतः आणावे.


• १४ वर्षा खालील खेळाडूंच्या फोटो फॉर्म वर वैद्यकीय अधिकारी (डॉक्टर) ची सही व शिक्का असणे अनिवार्य आहे.


• शाळेतील पी.टी शिक्षकांना सोडून स्पर्धेमध्ये कोणालाही हस्तक्षेप करता येणार नाही.


• जर कोणत्याही क्रीडा शिक्षकाला कोणत्याही प्रकारचे आक्षेप असल्यास त्या क्रीडा शिक्षकांनी शासन नियमानुसार अहवाल आणि शासन नियम रक्कम भरून आक्षेप घ्यावा.


अधिक माहिती करिता संपर्क

  

  रॉकी डिसोझा सर - संघटना प्रमुख*

9870923471


सुभाष मोहिते सर - संघटना प्रमुख

9969111511

Friday, January 26, 2024

१४ वर्ष मुले, १७ वर्ष मुले राज्यस्तर शालेय क्रिकेट क्रीडा स्पर्धा आणि निवड चाचणी २०२३-२४

 राज्यस्तर शालेय क्रिकेट क्रीडा स्पर्धा व निवड चाचणी २०२३-२४

१४ वर्ष मुले पात्र ठरलेला संघ - ऑक्सफर्ड पब्लिक स्कुल, मुंबई उपनगर

१४ वर्ष मुले निवड चाचणीसाठी पात्र खेळाडुंची नावे-

१) सात्विक पाटील, पवार पब्लिक स्कुल, मुंबई उपनगर

२) शुभम जस्वाल आणि आरव यादव, जनरल एज्युकेशन चेंबुर

१४ वर्ष मुले राज्य स्पर्धा उपस्थिती ०२.०२.२०२४ यशवंतनगर, अकलुज ता. माळशिरस जि. सोलापुर

१४ वर्ष मुले वड चाचणी दि. ०४.०२.२४ दुपारी १.०० वाजता.

१७ वर्ष मुली राज्यस्पर्धा निवड चाचणी यादी

क्रीशा संदीप चव्हाण - आर आर इ टी एस इंग्लिश मेडि स्कुल मुलुंड

युवराजा तन्विता सेंट जोसेफ एस कॉन्व्हेंट स्कुल बांद्रा

आर्या प्रशांत दवणे  आणि आर्या उमेस चव्हाण - पराग इंग्लिश स्कुल भांडुप

१७ वर्ष मुली निवड चाचणी उपस्थिती ३१ जानेवारी २०२४ सकाळी १० वाजता यशवंतनगर, अकलुज ता. माळशिरस जि. सोलापुर

स्पर्धा संपर्क -: श्री शिवाजी गोडसे ९६२३३२७५०० सचिन शिंदे ९९२१३३४२२२ 

श्री सुनिल धारुरकर क्रीडा अधिकारी ८२७५२०६८७९

स्पर्धेला आणि निवड चाचणीला निघण्यापुर्वी वरील संपर्क क्रमांकावर संपर्क करुनच जावे.

Tuesday, January 23, 2024

जिल्हास्तरीय विना अनुदानित शालेय पॉवरलिफ्टींग स्पर्धा २०२३-२४

 

जिल्हास्तरीय विना अनुदानित शालेय पॉवरलिफ्टींग स्पर्धा २०२३-२४ साठी विना अनुदानित प्राथमिक प्रवेशिका  सुरु 

करण्यात आलेली आहे. ज्या शाळा कनिष्ठ शाळांच्या खेळाडूंना या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे त्या शाळा,

 कनिष्ठ महाविदयालयांनी विना अनुदानित प्राथमिक प्रवेशिका मध्ये प्रथम खेळाडूंचे पैसे भरुन त्यानंतर खेळाडूंचे प्लेअर

 आय डी तयार करुन ते अपलोड करावेत.

         पॉवरलिफ्टींग या विना अनुदानित खेळाची प्राथमिक प्रवेशिका  आणि प्लेअर आय डी भरण्याची मुदत 

आजपासुन दि. २३/०१/२०२४ सकाळी ११.०० पासुन सुरु झालेली असुन अंतिम दिनांक ३०/०१/२०२४ पर्यंत आहे.

 यानंतर कोणत्याही कारणास्तव प्लेअर आय डी अथवा पैसे भरण्यासाठी मुदतवाढ मागु नये.

              तसेच या खेळाबाबत ऑनलाईन सिस्टीममध्ये काही तांत्रिक अडचण आल्यास दिशा मॅडम

 ७२०००९९१७४ आणि मनिष सर ७३०५९९२२८१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

          या विना अनुदानित खेळाबाबत काही माहिती हवी असल्यास श्रीमती. रक्षा मॅडम ८१०८०४२२१६ या

 क्रमांकावर संपर्क साधावा.

Friday, January 19, 2024

राष्ट्रीय शालेय बास्केटबॉल (१९ वषे मुली ) क्रीडा स्पर्धा सन २०२३-२४




 

६७ वी राष्टीय मैदानी स्पर्धा २०२३-२४ प्रमाणपत्र पुढीलप्रमाणे:


६७ वी राष्टीय मैदानी स्पर्धा २०२३-२४ प्रमाणपत्र पुढीलप्रमाणे:

१.  वैदही सुधीर सुद्रिक        (शॉट पूट)


 शालेय क्रीडा स्पर्धा २०२३-२४  मध्ये झालेल्या मैदानी राष्ट्रीय स्पर्धा ची मुंबई उपनगर जिल्ह्यातील प्रमाणपत्र या कार्यालयाकडे प्राप्त झालेले असून सोबत असलेल्या यादीतील खेळाडूंनी या कार्यालयाशी संपर्क साधून त्वरित घेऊन जावेत.

राज्यस्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धा २०२३-२४ प्रमाणपत्र पुढीलप्रमाणे

 राज्यस्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धा २०२३-२४ प्रमाणपत्र पुढीलप्रमाणे :

१. ख़ुशी सचिन खंडेवाल  (रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज मुंबई उपनगर)

२. सार्थक चांद्रवदन गवई (श्री.एल. आर तिवारी जुनियर कॉलेज मुंबई उपनगर)

शालेय क्रीडा स्पर्धा २०२३-२४  मध्ये झालेल्या तलवारबाजी राज्यस्तरीय स्पर्धा ची मुंबई उपनगर जिल्ह्यातील प्रमाणपत्र या कार्यालयाकडे प्राप्त झालेले असून सोबत असलेल्या यादीतील खेळाडूंनी या कार्यालयाशी संपर्क साधून त्वरित घेऊन जावेत.








Thursday, January 18, 2024

राज्यस्तर कॅरम स्पर्धा कार्यक्रम २०२३-२४

 







Wednesday, January 17, 2024

sikai marshal art zonals result







 

विभागीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धा 2023-24

 विभागीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धा काही तांत्रिक कारणास्तव पुढे ढकलण्यात येत आहे. तारीख निश्चित होतात सविस्तर कार्यक्रम कळवण्यात येईल.

Monday, January 8, 2024

• टेंग सू डो गणवेश रंग (सफेद रंगाचा कोट आणि सफेद रंगाची पँट).

 जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,

मुंबई उपनगर शालेय टेंग सू डो क्रीडा स्पर्धा - २०२३-२४. 


स्पर्धा दिनांक

 १३ जानेवारी २०२४- सर्व गट मुले व मुली


वजन: सकाळी ८ वाजता 

(उशिरा येणाऱ्या खेळाडूंची वजने करून घेतली जाणार नाहीत)

नोंद :

• सर्व खेळाडूंनी स्वतःच फोटो फॉर्म आणणे बंधनकारक असेल अन्यथा खेळाडूंना खेळता येणार नाही.


• खेळाडूंनी टेंग सू डो गणवेशात येणे बंधनकारक असणार दुसऱ्या कोणत्याही खेळाचे गणवेश चालणार नाहीत.


• टेंग सू डो गणवेश रंग (सफेद रंगाचा कोट आणि सफेद रंगाची पँट).


• खेळाडूंनी आपले किट - इनर चेस्ट गार्ड, हेड गार्ड, माऊथ गार्ड, सेन्टर गार्ड स्वतः आणावे.


• कोणत्याही शाळेची ऑफलाईन एन्ट्री स्वीकारण्यात येणार नाही. 

 

* ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख दिनांक १० जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आहे.


• शाळेकडून आलेल्या पी.टी शिक्षकांचा आयडी कार्ड सोबत असणे बंधनकारक असणार.


• जर कोणत्याही क्रीडा शिक्षकाला कोणत्याही प्रकारचे आक्षेप करावयाचे असल्यास त्या क्रीडा शिक्षकांनी शासन नियमानुसार अहवाल आणि शासन नियम रक्कम भरून आक्षेप घ्यावा.


अधिक माहिती करिता संपर्क


रॉकी डिसोझा ९८७०९२३४७१

सुभाष मोहिते ९९६९१११५११


पत्ता - ठाकूर विद्यामंदिर हायस्कूल, ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली पूर्व, मुंबई - १०१.

DSO Mumbai Suburban District level Tennis Volleyball Competition

 DSO Mumbai Suburban District level Tennis Volleyball Competition -Vina Anundanit 

Games 

Date 13-01-2024

Venue: Chembur Karnataka High school, Ghatla Chembur. East 

Reporting time 8 am

Category 

Under 14 boys and girls

Under 17 boys and girls

Under 19 boys and girls

Team event

Maximum players 6 

Minimum players 4

Matches should play with singles doubles and reverse single format 

Contact for details

Ankush Jadhav 77389 51493

Tejas Patil          9769583880

Wednesday, January 3, 2024

राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धा कार्यकर्म

 





६७ वी राष्टीय शालेय जुडो स्पर्धा कार्यक्रम