६७ वी राष्टीय बॉक्सिंग स्पर्धा २०२३-२४ प्रमाणपत्र पुढीलप्रमाणे:
१. प्रज्ञान रोशन वरघात (Prdnyaan Roshan Warghat)
शालेय क्रीडा स्पर्धा २०२३-२४ मध्ये झालेल्या मैदानी राष्ट्रीय स्पर्धा ची मुंबई उपनगर जिल्ह्यातील प्रमाणपत्र या कार्यालयाकडे प्राप्त झालेले असून सोबत असलेल्या यादीतील खेळाडूंनी या कार्यालयाशी संपर्क साधून त्वरित घेऊन जावेत.
No comments:
Post a Comment