Monday, January 8, 2024

• टेंग सू डो गणवेश रंग (सफेद रंगाचा कोट आणि सफेद रंगाची पँट).

 जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,

मुंबई उपनगर शालेय टेंग सू डो क्रीडा स्पर्धा - २०२३-२४. 


स्पर्धा दिनांक

 १३ जानेवारी २०२४- सर्व गट मुले व मुली


वजन: सकाळी ८ वाजता 

(उशिरा येणाऱ्या खेळाडूंची वजने करून घेतली जाणार नाहीत)

नोंद :

• सर्व खेळाडूंनी स्वतःच फोटो फॉर्म आणणे बंधनकारक असेल अन्यथा खेळाडूंना खेळता येणार नाही.


• खेळाडूंनी टेंग सू डो गणवेशात येणे बंधनकारक असणार दुसऱ्या कोणत्याही खेळाचे गणवेश चालणार नाहीत.


• टेंग सू डो गणवेश रंग (सफेद रंगाचा कोट आणि सफेद रंगाची पँट).


• खेळाडूंनी आपले किट - इनर चेस्ट गार्ड, हेड गार्ड, माऊथ गार्ड, सेन्टर गार्ड स्वतः आणावे.


• कोणत्याही शाळेची ऑफलाईन एन्ट्री स्वीकारण्यात येणार नाही. 

 

* ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख दिनांक १० जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आहे.


• शाळेकडून आलेल्या पी.टी शिक्षकांचा आयडी कार्ड सोबत असणे बंधनकारक असणार.


• जर कोणत्याही क्रीडा शिक्षकाला कोणत्याही प्रकारचे आक्षेप करावयाचे असल्यास त्या क्रीडा शिक्षकांनी शासन नियमानुसार अहवाल आणि शासन नियम रक्कम भरून आक्षेप घ्यावा.


अधिक माहिती करिता संपर्क


रॉकी डिसोझा ९८७०९२३४७१

सुभाष मोहिते ९९६९१११५११


पत्ता - ठाकूर विद्यामंदिर हायस्कूल, ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली पूर्व, मुंबई - १०१.

No comments:

Post a Comment