मुंबई उपनगर जिल्हा स्तरावरील टेनिस क्रिकेट स्पर्धा सोमवार दिनांक 05/02/2024 रोजी ओव्हल मैदान चर्चगेट येथे पार पडतील. याची सहभागी संघानी नोंद घ्यावी.
सदर स्पर्धा बाद पद्धतिने खेळवण्यात येईल.
सदर स्पर्धा 5 षटकाच्या असतील.
14/17 वर्षाखालील मुलांनी सकाळी 9.00 वाजता मैदानावर उपस्थित रहावे.
19 मुले व 14/17/19 मुलीच्या गटाने 11.00 वाजता मैदानावर उपस्थित रहावे
संपर्क संदीप पाटील 8369731872
No comments:
Post a Comment