Monday, January 29, 2024

"शालेय विभाग स्तरीय टेंग सू डो क्रीडा स्पर्धा - २०२३-२४".

 जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,

मुंबई उपनगर अंतर्गत:


"शालेय विभाग स्तरीय टेंग सू डो क्रीडा स्पर्धा - २०२३-२४".


स्पर्धा दिनांक: ०३ फेब्रुवारी २०२४


स्पर्धा ठिकाण: स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (साई), आकूर्ली रोड, समता नगर पोलीस स्टेशन जवळ, कांदिवली पूर्व,

मुंबई - ४०० १०१.


वजन घेणे : सकाळी ९:०० ते १०.००  वाजता (सर्व वयोगट आणि वजन गट)


स्पर्धा वयोगट: १४,१७,१९ वर्ष मुले / मुली


नोंद :

• सर्व मुलांनी स्वतःच फोटो फॉर्म आणणे बंधनकारक आहे.


• खेळाडूंनी टेंग सू डो गणवेशात असणे बंधनकारक आहे, दुसऱ्या कोणत्याही खेळाचे गणवेश घालून स्पर्धा खेळता येणार नाही.


• खेळाडूंनी आपले किट - चेस्ट गार्ड, हेड गार्ड, आर्म पॅड, माऊथ गार्ड, सेन्टर गार्ड स्वतः आणावे.


• १४ वर्षा खालील खेळाडूंच्या फोटो फॉर्म वर वैद्यकीय अधिकारी (डॉक्टर) ची सही व शिक्का असणे अनिवार्य आहे.


• शाळेतील पी.टी शिक्षकांना सोडून स्पर्धेमध्ये कोणालाही हस्तक्षेप करता येणार नाही.


• जर कोणत्याही क्रीडा शिक्षकाला कोणत्याही प्रकारचे आक्षेप असल्यास त्या क्रीडा शिक्षकांनी शासन नियमानुसार अहवाल आणि शासन नियम रक्कम भरून आक्षेप घ्यावा.


अधिक माहिती करिता संपर्क

  

  रॉकी डिसोझा सर - संघटना प्रमुख*

9870923471


सुभाष मोहिते सर - संघटना प्रमुख

9969111511

No comments:

Post a Comment