Monday, September 16, 2024

Borivali Taluka Chess Games 2024-25**

*Borivali Taluka Chess Games 2024-25** 

Venue: Children Welfare Centre Law College
Ground floor Hall, Orlem Bavadi Stop, Marve Rd, opp. HDFC Bank, Malad West, Mumbai, Maharashtra 400064

**19th  20th & 21st of September 2024-25* 

Competition Incharge: 
Vishwanth Madhav Sir : 9820121241

Officer Incharge 
Mark Dharmai Sir TSO
8898090907
**************************
Required Documents
Dso Id Card and admission form with School seal & Signature stamp.          Request to all player please carry your own standard size chess board**

Sunday, September 15, 2024

DSO Borivali Taluka basketball 2024-25 new date updates

 DSO Borivali Taluka basketball 2024-25

U/14Girls - 19/09/2024  reporting time - 8 am

U/14 Boys - 20/09/2024 reporting time 8 am

U/17 Girls - 25/09/2024 reporting time 8 am

U/17  Boys 26/09/2024 reporting time 8 am

U/19 Boys 27/09/2024 reporting time 8 am

U/19 Girls27/09/2024 reporting time 8 am.

Venue - Saraf college campus S. V. Road Malad west mumbai 

Incharge persons - Ganesh sir 9892849897

Kshitij sir 9833415338

काही तांत्रिक कारणामुळे बास्केटबॉल तालुका स्पर्धेच्या वयोगट आणि तारीख यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत. कृपया बदलेल्या तारखा आणि वयोगटानुसार स्पर्धेसाठी उपस्थित राहावे. ड्रॉ मध्ये कोणताही बदल नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. DONT FOLLOW THE DATES ON THE DRAWS. FOLLOW THE ABOVE DATES FOR THE MATCHES.












DSO Andheri Taluka basketball 2024-25 new update dates

 DSO Andheri Taluka basketball 2024-25

U/14Girls - 21/09/2024 Upper Pool reporting time - 8 am

Lower pool reporting time 12 pm

U/14Boys - 23/09/2024 Upper pool reporting time 8 am

Lower pool reporting time 12 pm

U/17Girls - 25/09/2024 Upper pool reporting time 8 am

Lower pool reporting time 12 pm

U/17 Boys 27/09/2024 Upper pool reporting time 8 am

Lower pool reporting time 12 pm

U/19 Boys 28/09/2024 reporting time 12 pm

U/19 Girls 28/09/2024 reporting time 8 am.

Venue - Rajhans vidyalaya Andheri west mumbai 

Incharge persons - Ricky mishra sir 9930006652

Ramesh Dhotre sir 9324259878

Sachin Matpati sir 9870547796

Shrinath patil sir 9004296609

काही तांत्रिक कारणामुळे बास्केटबॉल तालुका स्पर्धेच्या वयोगट आणि तारीख यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत. कृपया बदलेल्या तारखा आणि वयोगटानुसार स्पर्धेसाठी उपस्थित राहावे. ड्रॉ मध्ये कोणताही बदल नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. DONT FOLLOW THE DATES ON THE DRAWS, FOLLOW THE ABOVE DATES FOR MATCHES AS PER AGE GROUPS.












DSO Kurla Taluka basketball 2024-25 new Date update notice

  काही तांत्रिक कारणामुळे बास्केटबॉल तालुका स्पर्धेच्या वयोगट आणि तारीख यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत. कृपया बदलेल्या तारखा आणि वयोगटानुसार स्पर्धेसाठी उपस्थित राहावे. ड्रॉ मध्ये कोणताही बदल नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. DONT FOLLOW THE DATES ON THE DRAWS. FOLLOW THE FOLLOWING DATES FOR MATCHES.

 DSO Kurla Taluka basketball 2024-25

U/14Girls - 20/09/2024 Upper Pool reporting time - 8 am

Lower pool reporting time 12 pm

U/14Boys - 22/09/2024 Upper pool reporting time 8 am

Lower pool reporting time 12 pm

U/17 Girls - 24/09/2024 Upper pool reporting time 8 am

Lower pool reporting time 12 pm

U/17Boys 26/09/2024 Upper pool reporting time 8 am

Lower pool reporting time 12 pm

U/19 Boys 28/09/2024 reporting time 12 pm

U/19 Girls 28/09/2024 reporting time 8 am.

Venue - Rajhans vidyalaya Andheri west mumbai 

Incharge persons - Ricky mishra sir 9930006652

Ramesh Dhotre sir 9324259878

Sachin Matpati sir 9870547796

Shrinath patil sir 9004296609












DSO मुंबई जिल्हा आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धा मुले आणि मुली 2024-25**

*DSO मुंबई जिल्हा आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धा मुले आणि मुली 2024-25** 
 स्थळ : प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुल, विलेपार्ले पूर्व 
 दिनांक : 22 सप्टेंबर 2024, रविवार* 
 रिपोर्टिंग वेळ: दुपारी 2.30 वा
 वयोगट: U14, U17, U19

Saturday, September 14, 2024

जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर कांदिवली आयोजित शालेय जिल्हास्तरीय नेटबॉल क्रीडा स्पर्धा २०२४-२५

जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर कांदिवली आयोजित शालेय जिल्हास्तरीय नेटबॉल क्रीडा स्पर्धा २०२४-२५
वयोगट१४, १७ , १९ वर्षं मुले / मुली.              
 स्पर्धा कालावधी:- ४आक्टोबर २४
स्थळ : ऑक्सफर्ड पब्लिक स्कूल, चारकोप ,कांदिवली पश्चिम,मुंबई ६७.
उपस्थिती वेळ:- सकाळी ७.३०
संपर्क:- जगदीश अंचन 
9892092939

 *Note - 1.सोबत येताना खेळाडूंनी PLAYER ID प्रत , शाळेची online प्रवेशिका प्रत मुख्याध्यापक / प्राचार्य यांचा सही व शिक्का असने अनिवार्य आहे आणि आधार कार्ड झेरॉक्स व शाळेचे / महाविद्यालयाचे ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे व खेळाडूंचे सात पोजिशन मागे व पुढे प्रींट किंवा लिखित स्वरूपात असावेत .

शालेय डॉजबॉल स्पर्धा बाबत :*2024-25 RULES

*शालेय डॉजबॉल स्पर्धा बाबत :* RULES
डॉजबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या नवीन नियमानुसार शालेय राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धा या पाच बॉलवर व नवीन नियम तसेच नवीन मैदानाचे मापानुसार (१७ बाय ८) होणार आहे राज्यातील बरेच सचिव व शालेय स्पर्धा आयोजक शालेय स्पर्धा कोणत्या नियमानुसार आयोजित कराव्यात याबाबत सारखी विचारणा करीत आहे त्यामुळे याबाबत क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे यांचेशी सम्पर्क साधला असता त्यांनी सांगितले की शालेय राज्यस्तरीय स्पर्धा फेडरेशनचे बदललेले नवीन नियमानुसार होतील याबाबत महाराष्ट्राचे सचिव डॉ. हनुमंत लुंगे यांनी कळविले आहे. त्यामुळे यावर्षी शालेय स्पर्धा या नवीन नियमानुसार पाच बॉल वर होतील याची सर्वांनी नोंद घ्यावी. आपल्याला काही अडचण असल्यास मुंबई उपनगर डॉजबॉल असो. चे सचिव मा. जगदीश अंचन 
09892092939
यांच्याशी सपंर्क साधावा.

शालेय जिल्हास्तरीय डॉजबॉल क्रीडा स्पर्धा २०२४-२५

जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर ,आयोजित शालेय जिल्हास्तरीय डॉजबॉल क्रीडा स्पर्धा २०२४-२५
वयोगट १७ व १९ वर्षं मुले / मुली.              
 स्पर्धा कालावधी:- २० सप्टेंबर २४
स्थळ : ऑक्सफर्ड पब्लिक स्कूल, चारकोप ,कांदिवली पश्चिम,मुंबई ६७.
उपस्थिती वेळ:- सकाळी ७.३०
संपर्क:- जगदीश अंचन 
9892092939

 *Note - 1.सोबत येताना खेळाडूंनी PLAYER ID प्रत , शाळेची online प्रवेशिका प्रत मुख्याध्यापक / प्राचार्य यांचा सही व शिक्का असने अनिवार्य आहे आणि आधार कार्ड झेरॉक्स व शाळेचे / महाविद्यालयाचे ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे *.

Thursday, September 12, 2024

विभागस्तरीय नेहरू हॉकी स्पर्धा २०२४-२५

*विभागस्तरीय नेहरू हॉकी 15 वर्षाखालील मुले व 17 वर्षाखालील मुले मुली स्पर्धा 2024 -25*
१)स्पर्धा कालावधी - १९ सप्टेंबर २०२४ रोजी ( सर्व वयोगट मुले) 
उपस्थिती वेळ- ८:३० सकाळी 
२) २० सप्टेंबर २०२४ रोजी (सर्व वयोगट मुली) 
उपस्थिती वेळ - ८:३० सकाळी 
ठिकाण- मुंबई हॉकी मैदान चर्चगेट
अधिक माहितीसाठी संपर्क - श्री दत्ता माने - ८८८८८५१६२२

Wednesday, September 11, 2024

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा 23 ते 27 सप्टेंबर 2024 बाबत महत्वाचे

सर्व तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा 23 ते 27 सप्टेंबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे... स्पर्धेचे ठिकाण व वेळ लवकरच कळवण्यात येईल...तरी सर्व क्रीडा शिक्षकांना कळवण्यात येते की 15 सप्टेंबर 2024 पूर्वी मैदानी खेळाचे प्लेयर लिस्ट अपलोड करून घ्यावे.

table tennis matches tomorrow.... urgently

Urgent -

 Above listing Colleges pls note your District table tennis matches tomorrow.... 

District Level Under 19 boys at Prabodhankar Thackeray, vileparle at 11:00 am 

12/9/2024

Tuesday, September 10, 2024

कुर्ला तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा

 कुर्ला तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा 23 व 24 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे... स्पर्धेचे ठिकाण व वेळ लवकरच कळवण्यात येईल...तरी सर्व क्रीडा शिक्षकांना कळवण्यात येते की 18 सप्टेंबर 2024 पूर्वी बॅडमिंटन या खेळाचे प्लेयर लिस्ट अपलोड करून घ्यावे.

शालेय जिल्हास्तरीय स्क्वॉश स्पर्धा २०२४-२५ बाबत.

*शालेय जिल्हास्तरीय स्क्वॉश स्पर्धा २०२४-२५
जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा कार्यालय, मुंबई उपनगर, कांदिवली (पूर्व) द्वारे आयोजित स्थळ: जिल्हा क्रीडा कार्यालय, मुंबई शहर,
धारावी क्रीडा संकुल, मुंबई – ४००१७
(ओएनजीसी बिल्डिंगजवळ, धारावी बस डेपो) 
तारीख: २३ सप्टेंबर २०२४*
1) १४ वर्षाखालील - मुले/मुली
        अहवाल वेळ
        सकाळी ७:४५
2) १७ वर्षाखालील - मुले/मुली
       अहवाल वेळ
       सकाळी ९:३०
3) १९ वर्षाखालील - मुले/मुली
       अहवाल वेळ
       ११:00am.

जिल्हास्तरीय किक-बॉक्सिंग स्पर्धा बाबत.२०२४-२५ अंत्यंत महत्वाचे

 जिल्हास्तरीय किक-बॉक्सिंग स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात होणार आहे...स्पर्धेचे ठिकाण आणि वेळ लवकरच जाहीर करण्यात येईल...तरी, सर्व क्रीडा शिक्षकांना कळविण्यात येते की त्यांनी २८ सप्टेंबर २०२४ पूर्वी खेळाडूंची यादी अपलोड करावी

जवाहरलाल नेहरू कप हॉकी क्रीडा स्पर्धा 2024 -25

 जवाहरलाल नेहरू कप हॉकी क्रीडा स्पर्धा 2024 -25 

 *दिनांक 11,12,13 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. 

ठिकाण: मुंबई हॉकी असोसिएशन मैदान चर्चगेट




Thursday, September 5, 2024

Basketball u 17 Postpone 2024-25

राज्यस्तरीय शालेय 17 वर्षाखालील मुले व मुली ही यवतमाळ येथे होणारी राज्य स्पर्धा पुढे ढकलण्यात आलेली असल्यामुळे मुंबई उपनगर तालुका आणि जिल्हा 17 वर्षखालील बास्केटबॉल स्पर्धा जी 9 ते 13 सप्टेंबर 24 या कालावधीत संपन्न होणार होती ती स्पर्धा आता 17 सप्टेंबर नंतर घेण्यात येणार आहे. तथापी सर्व शाळा महाविद्यालय यांना कळविण्यात येते की बास्केटबॉल सर्व गट स्पर्धा हया 17 सप्टेंबर नंतर लगेच आयोजित करण्यात येतील. याबाबत च्या सूचना वेळोवेळी ग्रुप आणि ब्लॉग वर देण्यात येतील याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी.

*अत्यंत महत्त्वाचे*-*जवाहरलाल नेहरू कप हॉकी क्रीडा स्पर्धा 2024 -25*

*अत्यंत महत्त्वाचे*-

*जवाहरलाल नेहरू कप हॉकी क्रीडा स्पर्धा 2024 -25* 
 *दिनांक 11,12,13 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. तरी सर्व क्रीडा शिक्षकांना कळविण्यात येत आहे या खेळाचे प्लेयर लिस्ट अपलोड करण्याची मुदत दिनांक 9 सप्टेंबर रात्री 6 PM पर्यंत आहे तरी यापूर्वी नेहरू हॉकी या खेळाचे प्लेअर लिस्ट अपलोड करून घ्यावे*.
-DSO Mumbai Suburban

तालुकास्तर आणि जिल्हास्तर शूटिंग बॉल, मॉडर्न पेंटॅथलॉन,आर्चरी,सॉफ्ट टेनिस,कराटे, थ्रो बॉल, खो-खो (कुर्ला तालुका - U 14/B/G वगळून) खेळांचे प्लेअर आय डी अपलोड करण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आलेली आहे.

 खालील तालुकास्तर आणि जिल्हास्तर खेळांचे प्लेअर आय डी अपलोड करण्याची अंतिम मुदत दि. १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत   वाढविण्यात आलेली आहे. ज्या शाळा महाविदयालयांनी अदयाप प्लेअर आय डी अपलोड केलेली नाही त्यांनी याच कालावधीमध्ये प्लेअर आय डी अपलोड करावेत. यानंतर कोणत्याही कारणास्तव त्यानंतर प्लेअर आय डी अपलोड करण्यासाठी मुदतवाढ मिळणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी.


शूटिंग बॉल, मॉडर्न पेंटॅथलॉन,आर्चरी,सॉफ्ट टेनिस,कराटे, थ्रो बॉल, खो-खो (कुर्ला तालुका - U 14/B/G वगळून)

अत्यंत महत्त्वाचे बास्केटबॉल स्पर्धा २०२४-२५

अत्यंत महत्वाचे -
17 वर्षाखालील मुले मुली राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा 25 सप्टेंबर 24 पासून यवतमाळ येथे सुरु होणार आहे. 
त्यामुळे मुंबई उपनगर जिल्ह्याच्या 17 वर्षाखालील बास्केटबॉल तालुका आणि जिल्हा स्पर्धा 9 ते 13 सप्टेंबर 24 या कालावधीत संपन्न होणार आहे. याचे ड्रॉ आणि ठिकाण याची माहिती दोन दिवसात कळविण्यात येईल.
ज्या शाळांनी अद्याप संघांचे / खेळाडूंचे प्लेअर आय डी अपलोड केले नाहीत त्यांनी उद्या दुपारी 12 पर्यंत त्यांचे प्लेअर आय डी अपलोड करावेत. त्यानंतर कोणत्याही कारणास्तव मुदतवाढ दिली जाणार नाही. 
स्पर्धा ड्रा आणि ठिकाण यांची योग्य नोंद घेऊन स्पर्धेच्या ठिकाणी वेळेवर उपस्थिती द्यावी. नमूद वेळेत उपस्थिती न देणाऱ्या अथवा उशिरा आलेल्या संघाना स्पर्धेत सहभागी होता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी.

Wednesday, September 4, 2024

*स्पर्धा प्रवेशाकरिता सेकंड ॲडिशनल फॉर्म बाबत २०२४-२५*

*स्पर्धा प्रवेशाकरिता सेकंड ॲडिशनल फॉर्म उद्या सकाळी सहा वाजल्यापासून सुरू करण्यात येणार आहे व त्याची मुदत १४ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री अकरा वाजून एकोणसाठ (११:५९) मिनिटांपर्यंत राहील. या सेकंड ॲडिशनल फॉर्म मध्ये जलतरण, फुटबॉल, बॅडमिंटन, हॉकी, क्रिकेट आणि खो-खो हे खेळ वगळून इतर खेळांमध्ये शाळा कनिष्ठ महाविद्यालय पैसे आणि प्लेयर आयडी भरू शकतात यानंतर कुठलीही मुदतवाढ तसेच ॲडिशनल फॉर्म सुरू करून देण्यात येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी.*

जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिं स्पर्धा २०२४-२५

 जिल्हास्तरीय शालेय  वेटलिफ्टिं स्पर्धा २०२४-२५

दिनांक १३th  सप्टेंबर २०२४

 Reporting Time for under  

U-१७ & १९ मुली  & मुले.

सकाळी ८.०० वाजता 

 सर्व वजन गट 

स्पर्धा स्थळ: R.D आणि S.H नॅशनल कॉलेज आणि S.W.A सायन्स कॉलेज ऑफ लिंकिंग रोड वांद्रे (पश्चिम) मुंबई 50


आवश्यक कागदपत्रे:

DSO   ओळखपत्र आणि शाळेचा शिक्का आणि स्वाक्षरी असलेला प्रवेश अर्ज.

स्पर्धाप्रभारी-

 COMPETITION IN-CHARGE- 

  Suresh Chede  Sir  :

 +91 8208668942 *

OFFICER IN CHARGE 

Mark Dharmai - T.S.O (Andheri Taluka) 8898090907**

जिल्हास्तरीय शालेय *योगासना* स्पर्धा 2024-25

जिल्हास्तरीय शालेय *योगासना* स्पर्धा 2024-25 दिनांक *18 व 19 सप्टेंबर* 2024 रोजी *गोपाल शर्मा मेमोरियल स्कूल पवई विहार मुंबई* 76 येथे आयोजित करण्यात येत आहे. तरी सर्व क्रीडा शिक्षकांना कळविण्यात येत आहे की दिनांक *15 सप्टेंबर 2024* पूर्वी योगासना या खेळाचे प्लेअर लिस्ट अपलोड करून घ्यावे. तसेच रिपोर्टिंग च्या वेळेस प्लेअर आयडी, आधार कार्ड, शाळेचे आयडी सोबत आणावे.

जवाहरलाल नेहरू कप हॉकी क्रीडा स्पर्धा 2024 -25

*महत्त्वाचे*-
*जवाहरलाल नेहरू कप हॉकी क्रीडा स्पर्धा 2024 -25 दिनांक 14 ते 16 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. तरी सर्व क्रीडा शिक्षकांना कळविण्यात येत आहे या खेळाचे प्लेयर लिस्ट अपलोड करण्याची मुदत त दिनांक 12 -8 -2014 पर्यंत आहे तरी यापूर्वी नेहरू हॉकी या खेळाचे प्लेअर लिस्ट अपलोड करून घ्यावे*.

Tuesday, September 3, 2024

जिल्हास्तरीय शालेय रिदमिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धा २०२४-२५

 


जिल्हास्तरीय शालेय रिदमिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धा २०२४-२५ दिनांक 05th सप्टेंबर 2024 स्थळ: मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक केंद्र कलिना सांताक्रूझ (पूर्व) वाहून नेण्यासाठी कागदपत्रे: DSO ओळखपत्र आणि शाळेचा शिक्का आणि स्वाक्षरी असलेला प्रवेश अर्ज. स्पर्धाप्रभारी- 8:00 am - reporting for under 14 Girl’s 9:00 am -11:30 am under 14 competition 12:00 pm - reporting for under 17 and under 19 Girl’s 1:00 pm to 4:00- pm under 17 and under 19 competition COMPETITION IN-CHARGE- Varsha Upadhya Mam : +91 9820289010 * OFFICER IN CHARGE Mark Dharmai - T.S.O (Andheri Taluka) 8898090907**

Monday, September 2, 2024

Boys U-17 group - A Andheri football tournament

Venue- Dominic Savio School ,Andheri. All Entry & Exit from Gate no 2. (opp. Tolani college) 
1.No vehicle is allowed in the campus. 2.Washrooms near the Basketball court will be allotted for your use. 
No other ground or court to be used for warm up other than the allotted place. 3.Please contact Only 2 accompanying adults will be permitted with a team. 
The 2 adults must have their valid school ID card or authorization letter with photo on the school letterhead. 4.If any damage to school property by playing Teams Dso will take serious action against school . 5.Don't left any garbage after matches if you avoid above rules 2000 rs fine will be added and your school will debar for next three years . GROUND INCHARGE- 9967260251 (for 3 rd and 4 th September) After that Samuel sir - 9702734453

Boys U-17 group A kurla football tournament

*Ground*- HOLI FAMILY school ,Andheri 
1)Teams must carry a principal-signed copy of the team list and each player's Aadhaar card, which is mandatory.
2)Teams should report at least half an hour before their scheduled match time.
3)Teams are responsible for bringing their own match ball.Teams must be in proper kit, including numbered jerseys, and should carry their own team bibs.
4)Teams should bring their own first aid medical box.
The District Sports Office Mumbai Suburban reserves all rights, including changes in schedule.
Parents are not allowed to interfere in matches. If any referee or official from the District Sports Office Mumbai Suburban observes such interference, serious action will be taken against the respective school or college.
 *All coaches and players must maintain the decorum of the school premises and ground.The support of school teacher is crucial for the smooth management of the tournament.Contact (9930117 831)