जिल्हास्तरीय शालेय वॉटरपोलो स्पर्धा 2024-25 दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी पी. एम. हिंदू बाथ, चर्नी रोड, मुंबई येथे आयोजित करण्यात येत आहे. तरी सर्व क्रीडा शिक्षकांना कळविण्यात येत आहे की रिपोर्टिंग च्या वेळेस, प्लेअर लिस्ट, प्लेअर आयडी, आधार कार्ड सोबत आणावे. रेपोर्टिंग टाईम - दुपारी ०१:०० वाजता.
No comments:
Post a Comment