Monday, September 30, 2024

Tennikoit District Competition 2024 - 25 Schedule

 जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई उपनगर आयोजित शालेय जिल्हास्तर 

टेनिक्काईट क्रीडा स्पर्धा 2024-25.

दिनांक:- 08/10/2023 सर्व वयोगट फक्त मुले रिपोर्टींग सकाळी 8.30 वाजता 

दिनांक:- 09/10/2023 सर्व वयोगट फक्त मुली

रिपोर्टींग :- सकाळी 8.30 वाजता 

ठिकाण:- श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन माहूल ,  

म्हैसूर काँलनी मोनो रेल्वेस्टेशन जवळ, चेंबूर,मुंबई 400074

स्पर्धा प्रमुख - श्री शरद वाबळे सर 9820112724

स्पर्धेला येताना सर्व संघांनी त्याची प्लेअर लिस्ट आणि खेळाडूंचे प्लेअर आय डी ज्यावर मुख्याध्यापक / प्राचार्य यांची सही आणि शिक्का असणे आवश्यक आहे. तसेच स्पर्धेसाठी आवश्यक पोशाख आणि साहित्य सोबत असावे. 

पंचाचा आणि आयोजन समितीचा निर्णय अंतिम राहील. तसेच आयोजन समिती आणि पंच यांच्याशी कोणताही वाद कोणत्याही कारणास्तव घातल्यास तो संघ, खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक यांच्यावर कडक शिस्तभगाची कार्यवाही करून त्यांना स्पर्धेतून बाद करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

No comments:

Post a Comment