एकूण 705 स्पर्धक आहेत या पैकी फक्त 48 खेळाडू यांचे वजन गट आहेत त्यामुळे फक्त त्याच खेळाडूंना खेळण्याची संधी मिळेल. उर्वरित खेळाडू कुस्ती स्पर्धे पासून वंचित राहील्यास याची संपूर्ण जबाबदारी त्या खेळाडू च्या शाळेचे पदाधिकारी व क्रीड़ा शिक्षक यांची राहील हि नोंद घ्यावी .
जिल्हा क्रीड़ा अधिकारी
मुंबई उपनगर
No comments:
Post a Comment