*जिल्हास्तरीय शालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धा 2024*
27/09/2024 - शुक्रवार - मुले सर्व वयोगट
28/09/2024- शनिवार- मुली सर्व वयोगट
रिपोर्टिंग टाईम : 8:30 am
ठिकाण - चेंबूर हायस्कूल, चेंबूर.
महत्वाचे-
१) ज्या खेळाडूंची नोंदनी केलेली आहे तेवढे खेळाडू मैदानात असलेच पाहिजे .
२) सोबत येताना खेळाडूंनी PLAYER ID प्रत , शाळेची online प्रवेशिका प्रत मुख्याध्यापक / प्राचार्य यांचा सही व शिक्का असने अनिवार्य आहे आणि आधार कार्ड झेरॉक्स व शाळेचे / महाविद्यालयाचे ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे .
No comments:
Post a Comment