🏋🏻♀️ *मुंबई विभागस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धा 2024-25*
वयोगट 17 व 19 वर्षाखालील मुले व मुली
दिनांक- 27 व 28 सप्टेंबर 2024
ठिकाण- तालुका क्रीडा संकुल, बाराबंगला, ऑफिसर्स क्लब जवळ ,कोपरी, ठाणे पूर्व
उपस्थिती- सकाळी 8.00 वाजता
आयोजक -श्रीमती मधुरा किरण सिंहासने (स्पर्धा प्रमुख ) 8652713456
श्री. गणेश खानविलकर (संघटना प्रतिनिधी) 9820823669
श्री दत्तात्रय विठ्ठल टोळे ( वेटलिफ्टिंग प्रशिक्षक)
8652703456
खेळाडूंनी सोबत येताना ऑनलाईन काढलेले ओळखपत्र घेऊन यावे.
No comments:
Post a Comment