Wednesday, April 23, 2025

राष्ट्रीय शालेय ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धा सन २४- २५ प्रमाणपत्र वितरण

 राष्ट्रीय शालेय ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धा सन २४- २५ प्रमाणपत्र वितरण

१. स्वानंदी संतोष सावंत

 जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,चंद्रपूर येथे झालेल्या राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धा प्रमाणपत्र वितरण सन २४-२५या कार्यालयास प्राप्त झाले आहेत. तरी आपले प्रमाणपत्र असल्यास आपण त्वरित जिल्हा  क्रीडा अधिकारी कार्यालयास संपर्क साधून प्रमाणपत्र प्राप्त करावी.

No comments:

Post a Comment