Monday, April 28, 2025

राज्यस्तर शालेय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धा सन २४- २५ प्रमाणपत्र वितरण

 राज्यस्तर शालेय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धा सन २४- २५ प्रमाणपत्र वितरण

१. नमो गौरंग पाढी -सेंट लॉरेन्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज 

२. गौरम बागवे ठाकूर- शाम नारायण हायस्कूल कांदिवली 

३. भाविनी विश्वजीत मालिक- सेंट फ्रान्सिस हायस्कूल 

४. आरव त्रिपाठी- ऑटोमिक एनर्जी सेंट्रल स्कूल ४

५. पारस दिलीप भोईर- महात्मा स्कूल ऑफ अकादमी आणि स्पोर्ट्स इंग्लिश मीडियम मुंबई


 

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड द्वारे जिल्हा क्रीडा संकुल, नांदेड येथे झालेल्या राज्यस्तर बुद्धिबळ स्पर्धा प्रमाणपत्र वितरण सन २४-२५ या कार्यालयास प्राप्त झाले आहेत. तरी आपले प्रमाणपत्र असल्यास आपण त्वरित जिल्हा  क्रीडा अधिकारी कार्यालयास संपर्क साधून प्रमाणपत्र प्राप्त करावी.

No comments:

Post a Comment