Tuesday, April 22, 2025

राज्यस्तर शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धा सन २४- २५ प्रमाणपत्र वितरण

 राज्यस्तर शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धा सन २४- २५ प्रमाणपत्र वितरण

१. यशवर्धन पंकज ठाकरे- सनराइज् इंग्लिश स्कूल विक्रोळी 

२. रूत रेनिक वास-सेंड अर्नोल्ड एस हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज अंधेरी

 

शिवछत्रपती क्रीडा संकुल  बालेवाडी पुणे येथे झालेल्या राज्यस्तर तायक्वांदो स्पर्धा प्रमाणपत्र वितरण सन २४-२५या कार्यालयास प्राप्त झाले आहेत. तरी आपले प्रमाणपत्र असल्यास आपण त्वरित जिल्हा  क्रीडा अधिकारी कार्यालयास संपर्क साधून प्रमाणपत्र प्राप्त करावी.

No comments:

Post a Comment