राज्यस्तर शालेय जलतरण क्रीडा स्पर्धा सन २२- २३ प्रमाणपत्र वितरण
१. स्वराज राजेंद्र लाड -ऑक्सफर्ड पब्लिक स्कूल मुंबई उपनगर
शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे झालेल्या राज्यस्तर जलतरण क्रीडा स्पर्धा प्रमाणपत्र वितरण सन २२-२३ या कार्यालयास प्राप्त झाले आहेत. तरी आपले प्रमाणपत्र असल्यास आपण त्वरित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास संपर्क साधून प्रमाणपत्र प्राप्त करावी.
No comments:
Post a Comment