जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर व
*TUG OF WAR( टन ऑफ वार) असोसिएशन ऑफ मुंबई उपनगर यांच्या संयुक्त विद्यमाने
जिल्हास्तरीय शालेय टग ऑफ वार स्पर्धा २०२५-२०२६
* वयोगट: 14,17&19 वर्षे - मुले/मुली
* दिनांक: २५/११/२०२५ (मंगळवार)
* अर्ज सादर करण्याची वेळ: 8.00 ते 9.00 वाजता
* स्पर्धेस प्रारंभ: 9.30. वाजता
* ठिकाण: कळविण्यात येईल.
✓ प्रवेश अर्ज भरण्यासाठी महत्वाची सूचना:-
* प्रवेश अर्ज भरण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर पोर्टल द्वारे आपले प्रवेश निश्चित करावे.
• प्रवेश निश्चित करण्याची अंतिम दिवस सोमवार २४/११/२०२५ दुपारी १२.३० वाजेपर्यंत.
* प्रवेश निश्चित केलेल्या संघाची लिस्ट सोमवार २४/११/२०२५ पर्यंत सायंकाळ पर्यंत प्रदर्शित केली जाईल. या शिवाय कोणत्याही संघाला सरळ प्रवेश मिळणार नाही.
✓ कागदपत्र विषयी सूचना:-
* सर्व शिक्षकांना सुचित करण्यात येते की, ओरिजनल प्रायमरी एन्ट्री तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडून देण्यात आलेले ओरिजनल ओळखपत्र आणणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर खेळाडूंच्या ओळखपत्रावरती मुख्याध्यापक यांची सही व शिक्का असणे आवश्यक आहे




























