📢 महत्वाची सूचना
मुंबई विभागस्तरीय शालेय क्रिकेट क्रीडा स्पर्धा २०२५-२६
17 वर्षाखालील मुले
स्पर्धेची तारीख
🔸 17 वर्षाखालील मुले
दि. 26 आणि 27 नोव्हेंबर २०२५
♦️निवड चाचणी 27 नोव्हेंबर 2025 दुपारी 01 वाजता
स्थळ -
पालघर डहाणू स्पोर्ट्स असोसिएशन, क्रिकेट मैदान, बोईसर, पालघर.
✅ सोबत आणावयाची कागदपत्रे :
* प्रत्येक खेळाडूचे Eligibility Form (वैयक्तिक ओळखपत्र) ज्यावर खेळाचे नाव, जिल्हा क्रीडा अधिकारी यांची सही व शिक्का प्रिंट झालेले असावे.
१. सर्व क्रीडा शिक्षकांनी स्पर्धेसाठी येताना आपल्या शाळेच्या संघातील खेळाडूंची यादी व सर्व खेळाडूंची ओळखपत्रे सोबत आणावीत.
२. शाळेकडून आलेल्या क्रीडा शिक्षकांनी त्यांचे शाळेचे आयडी कार्ड सोबत आणावे अथवा प्रशिक्षक असल्यास शाळेने प्राधिकृत केलेबाबतचे पत्र आणावे.
📌 शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याऱ्या खेळाडूंची वयनिश्चिती करण्यासाठी खालील सर्व कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे.
१. संबंधित खेळाडूचे वय ५ वर्षापर्यंत असताना शासकीय विभागाने वितरीत केलेला जन्मदाखला.
२. खेळाडूने पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतलेल्या शाळेच्या जनरल रजिस्टर मधील नोंदीची सत्यप्रत.
३. आधार कार्ड
No comments:
Post a Comment