Tuesday, November 18, 2025

District level Cycling competition 2025 26

*जिल्हास्तरीय शालेय सायकलींग स्पर्धा 2025-26* चे आयोजन दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात येणार आहे. 
Reporting time - 06:30 AM
Venue - Bhandup Pumping service road

खेळाडूंनी सोबत येताना ऑनलाइन ओळखपत्र ( Player ID) घेऊन येणे. तसेच क्रीडा आणि युवक सेवा संचलानालयच्या आदेशानुसार क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी खालील कागदपत्रे खालील कागदपत्रे अनिवार्य करण्यात आलेली आहेत. 1. खेळाडूचे वय 5 वर्षापर्यंत असताना शासकीय विभागाने वितरित केलेला जन्म दाखला 2. खेळाडूने पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतलेल्या शाळेच्या जनरल रजिस्टर मधील नोंदीची सत्यप्रत 3. आधारकार्ड. सदर कागदपत्रे सर्व स्तरावरील स्पर्धेसाठी आवश्यक करण्यात आलेली आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क -
1.श्री सुभाष पोवळे - 9923752402
2. श्रीमती मानसी गावडे - 7020304268

No comments:

Post a Comment