Monday, November 24, 2025

division cricket 17 boys and girls 2025-26

📢 महत्वाची सूचना 

मुंबई विभागस्तरीय शालेय क्रिकेट क्रीडा स्पर्धा २०२५-२६
17 वर्षाखालील मुले आणि मुली

 स्पर्धेची तारीख   
🔸 17 वर्षाखालील मुले 
दि. 26 आणि 27 नोव्हेंबर २०२५ 
 ♦️निवड चाचणी 27 नोव्हेंबर 2025 दुपारी 01 वाजता

🔸 17 वर्षाखालील मुली 
 दिनांक 27 नोव्हेंबर 2025 
♦️निवड चाचणी 27 नोव्हेंबर 2025 दुपारी 01 वाजता

स्थळ -  
 पालघर डहाणू स्पोर्ट्स असोसिएशन, क्रिकेट मैदान, बोईसर, पालघर.

✅ सोबत आणावयाची कागदपत्रे :
* प्रत्येक खेळाडूचे Eligibility Form (वैयक्तिक ओळखपत्र) ज्यावर खेळाचे नाव, जिल्हा क्रीडा अधिकारी यांची सही व शिक्का प्रिंट झालेले असावे.
 १. सर्व क्रीडा शिक्षकांनी स्पर्धेसाठी येताना आपल्या शाळेच्या संघातील खेळाडूंची यादी व सर्व खेळाडूंची ओळखपत्रे सोबत आणावीत.
२.  शाळेकडून आलेल्या क्रीडा शिक्षकांनी त्यांचे शाळेचे आयडी कार्ड सोबत आणावे अथवा प्रशिक्षक असल्यास शाळेने प्राधिकृत केलेबाबतचे पत्र आणावे.
📌 शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याऱ्या खेळाडूंची वयनिश्चिती करण्यासाठी खालील सर्व कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे.
१. संबंधित खेळाडूचे वय ५ वर्षापर्यंत असताना शासकीय विभागाने वितरीत केलेला जन्मदाखला. 
२. खेळाडूने पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतलेल्या शाळेच्या जनरल रजिस्टर मधील नोंदीची सत्यप्रत.
३. आधार कार्ड

सर्व जिल्हा आणि महानगरपालिका यांनी आपले संघ ऑनलाइन प्रमोट करावे व आपल्या जिल्ह्याची प्रवेशिका या ईमेल आयडी वर dsopalghar123@gmail.com  पाठवावी.

No comments:

Post a Comment