महत्त्वाची सूचना
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा क्रीडा अधिकारी पालघर आयोजित मुंबई विभाग स्तरीय 17 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धा वेळापत्रक मध्ये काही तांत्रिक कारणामुळे बदल करण्यात आले आहेत.
दिनांक 27 नोव्हेंबर रोजी 17 वर्षाखालील मुले
निवड चाचणी त्याच दिवशी दुपारी दोन वाजता
स्पर्धा स्थळ :- पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशन क्रिकेट मैदान बोईसर पालघर
दिनांक 28 नोव्हेंबर रोजी 17 वर्षाखालील मुली
निवड चाचणी त्याच दिवशी दुपारी दोन वाजता
स्पर्धा स्थळ :- तारापूर विद्यामंदिर बोईसर पालघर येथे
आयोजित करण्यात येईल.
उपस्थिती वेळ सर्व संघान कारिता सकाळी 8:00 am वाजता राहील
धन्यवाद !
No comments:
Post a Comment