Wednesday, October 11, 2023

विभागस्तर नेटबॉल स्पर्धा २०२३-२४

विभाग नेटबॉल स्पर्धा दि. १४ आक्टोबर २०२३ रोजी ऑक्सफर्ड पब्लिक स्कुल, चारकोप कांदिवली (प) मुंबई येथे संपन्न होणार आहे. जिल्हास्तरवरील सर्व वयोगटामधील विजयी (फक्त प्रथम क्रमांक) संघानी मुले आणि मुली यांनी स्पर्धेसाठी उपस्थिती दयावी. स्पर्धेसाठी उपस्थिती वेळ सकाळी ८.०० वाजता आहे.




Andheri , borivali Taluka and District table tennis program 2023

DSO Handball Re-Schedule Program - Mumbai City Matches -12th October 2023 - Under - 19 Boys and girls 13th October 2023 - Under - 17 boys and Girls16th October 2023 - Under -14 Boys & Girls Venue - Aarey Bhasker Ground, Goregaon (East)Mumbai Suburban Matches -12th October 2023 - Under -19 Boys & Girls13th October 2023 - Under -17 Boys & Girls16th October 2023 - Under -14 Boys & Girls Venus - Aarey Bhasker Ground, Goregaon (East)Mumbai Division Matches - 25th th October 2023 - Under -14 Boys & Girls 26th October 2023 - Under -17 Boys & Girls27th October 2023 - Under -19 Boys & GirlsVenue - Aarey Bhasker Ground, Goregaon (East)Tournament Head Incharge - Ms. Rashmi Ambedkar Technical Incharge - 8879998260

*Mumbai Suburban Rugby Competition: For Boys & Girls U 14/17/19* 

 Dates :*15 October 2023* 

 *Venue : Sports Authority India ground, District Sports Office Mumbai Suburban premises,Samta nagar , kandivali east 
 Reporting Timing : *8 am* 

 **Note: Please bring online entry form( Name list ) and online I'd card signed by school principal while coming for competition.
*Bring own match Ball.
*Carry your all safety* measures with you.
 ( _compulsory_ )** 
 Contact person - 
Rohit 98191 99863

*D.S.O Mumbai Suburban Wushu Championship 2023 - 2024*Dated : *12th to 13th October, 2023.*Venue : *I.B.Patel Mumbai public school, goregoan (West) Mumbai*Age Groups : *Under - 17 boys and girls**Under - 19 boys and girls**Reporting: 12/10/2023**Time - 08:00 Am sharp.*Participants are requested to get complete documents along.*1) excel player list* *2) eligibility form has to be compulsorily , school principals sign and school stamp on it**NOTE : Proper fight costumes required i.e shorts and jersey* .• *Participants are requested to get their own equipments*• *Head gear*• *Chest guard*• *Gum shield* • *Gloves*• *For respective corners* • *(Red & Blue)*• *Players will not be provided with any equipment by the association and DSO*• *Any player without any equipment will be disqualified*• *Every school has to bring 3 set of equipments compulsorily (i.e chest, headguard and Gloves)(blue and Red)**नोंद :*• सर्व मुलांनी स्वतःचे आयडीकार्ड आणणे बंधनकारक असेल अन्यथा खेळाडूंना खेळता येणार नाही.• खेळाडूंनी वुशूच्या गणवेशात येणे बंधनकारक असणार दुसऱ्या कोणत्याही खेळाचे गणवेश चालणार नाहीत.• वुशू गणवेश कलर (रेड सॅन्डो / रेड शॉर्ट्स) - (ब्लू सॅन्डो / ब्लू शॉर्ट्स).• खेळाडूंनी आपले किट - चेस्ट गार्ड, हेड गार्ड, ग्लोव्हस, माऊथ गार्ड, सेन्टर गार्ड स्वतः आणावे.• कोणत्याही शाळेची किंव्हा शिक्षकांची ऑफलाईन एन्ट्री स्वीकारण्यात येणार नाही.• शाळेकडून आलेल्या पी.टी शिक्षकांचा आयडीकार्ड सोबत असणे बंधनकारक असणार.• शाळेतील पी.टी शिक्षकांना सोडून स्पर्धेमध्ये कोणालाही हस्तक्षेप करता येणार नाही.Organised by All Mumbai Suburban Wushu Association (Amswa)If any queries contactSecretaryDinesh Mali Sir- 9833725115

*Mumbai Suburban Rugby Competition: For Boys & Girls U 14/17/19* 

 Dates :*15 October 2023* 

 *Venue : Sports Authority India ground, District Sports Office Mumbai Suburban premises,Samta nagar , kandivali east 
 Reporting Timing : *8 am* 

 **Note: Please bring online entry form( Name list ) and online I'd card signed by school principal while coming for competition.
*Bring own match Ball.
*Carry your all safety* measures with you.
 ( _compulsory_ )** 
 Contact person - 
Rohit 98191 99863

*Mumbai Suburban Rugby Competition: For Boys & Girls U 14/17/19* Dates :*15 October 2023* *Venue : Sports Authority India ground, District Sports Office Mumbai Suburban premises,Samta nagar , kandivali east Reporting Timing : *8 am* **Note: Please bring online entry form( Name list ) and online I'd card signed by school principal while coming for competition.*Bring own match Ball.*Carry your all safety* measures with you. ( _compulsory_ )** Contact person - Rohit 98191 99863

*Mumbai Suburban Rugby Competition: For Boys & Girls U 14/17/19* 

 Dates :*15 October 2023* 

 *Venue : Sports Authority India ground, District Sports Office Mumbai Suburban premises,Samta nagar , kandivali east 
 Reporting Timing : *8 am* 

 **Note: Please bring online entry form( Name list ) and online I'd card signed by school principal while coming for competition.
*Bring own match Ball.
*Carry your all safety* measures with you.
 ( _compulsory_ )** 
 Contact person - 
Rohit 98191 99863

Tuesday, October 10, 2023

कुर्ला तालुका चेस्ट नंबर घेण्याकरीता वेळ

 कुर्ला तालुका चेस्ट नंबर घेण्याकरीता वेळ - १०/१०/२०२३ रोजी दुपारी १:३० वा शाळेचे पत्र आवश्यक

स्थळ - जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई उपनगर, कांदिवली

बोरिवली तालुका चेस्ट नंबर घेण्याकरीता वेळ

 बोरिवली तालुका चेस्ट नंबर घेण्याकरीता वेळ - १०/१०/२०२३ रोजी सायंकाळी ४:०० वा शाळेचे पत्र आवश्यक

स्थळ - जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई उपनगर, कांदिवली

अंधेरी तालुका चेस्ट नंबर घेण्याकरीता वेळ

 अंधेरी तालुका चेस्ट नंबर घेण्याकरीता वेळ - १०/१०/२०२३ रोजी दुपारी ३:३० वा शाळेचे पत्र आवश्यक

स्थळ - जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई उपनगर, कांदिवली

Monday, October 9, 2023

Andheri Taluka Kabaddi Tournament 2023-24

 Andheri  Taluka Kabaddi Tournament 2023-24 


Venue :Mahatma Gandhi Vidyamandir Government Colony ,Near Chetna College ,Bandra (East) Mumbai - 400051


 Schedule : 


13/10/2023 Friday  

U-17 Boys 

U-19 Girls*

  

*********

 14/10/2023 Saturday 

 Under -14  Boys 

Under -17  Girls*

**********

16/10/2023 Monday

U-19 Boys 

U-14 Girls* 


COMPETITION IN CHARGE 

Mr. Suhas Joshi Sir 

07977643037


 OFFICER IN CHARGE  

Mr. Mark Dharmai 

Taluka Sports Officer (Andheri Taluka ) 08898090907

जिल्हास्तर डायव्हिंग स्पर्धा २०२३-२४

 

जिल्हास्तर डायव्हिंग स्पर्धा २०२३-२४

          जिल्हास्तर डायव्हिंग स्पर्धा (सर्व वयोगट मुले आणि मुली) दि. १३ आक्टोबर २०२३ रोजी पी एम हिंदु बाथ जलतरण तलाव, चर्नी रोड, मुंबई या ठिकाणी होणार आहेत. ज्या खेळाडुंची ऑनलाईन प्रवेशिका शाळा कनिष्ठ महाविदयालयांनी विहीत वेळेमध्ये अपलोड केली आहे त्याच खेळाडूंनी कृपया स्पर्धेसाठी उपस्थित राहावे. उपस्थिती वेळ – सकाळी ११.३० वाजता

स्पर्धेसाठी संपर्क क्रमांक -: श्री. वामन सर ९०७६३१२८२७. स्पर्धेसाठी खेळाडु ओळखपत्रावर मुख्याध्यापकांचा सही व शिक्का आवश्यक आहे.

Athletic chest number

 सर्व क्रीडा शिक्षक यांनी आपली chest number ची सिरीज लिहून ठेवावी . त्या प्रमाणे त्याचे वाटप होईल. चेस्ट नंबर हे मंगळवारी मिळतील.तुमच्या शाळेचे शिपाई किंवा कोणताही स्टाफ येणार असेल तर शाळेचे लेटर हेड वर तुमच्या शाळेच्या नावा समोर जे नंबर लिहिले आहेत त्या नंबर चे चेस्ट नंबर देण्यात यावेत या करीता जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई उपनगर यांच्या नावे पत्र तयार करून ठेवावे. या पत्रा मध्ये  ____ ते ___ चेस्ट नंबर माझ्या खेळाडूंना देण्यात यावेत व स्पर्धा झाल्यानंतर हे चेस्ट नंबर जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई उपनगर यांना त्वरीत देण्याची जबाबदारी शाळेची राहील असे न  झाल्यास चेस्ट नंबर चे लागणारी रक्कम शाळा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई उपनगर याच्या नावे बँकेत जमा करेल असे वाक्य टाकावे . व चेस्ट् नंबर घ्यायला येताना हे पत्र शाळेच्या स्टाफ बरोबर पाठवावे.  स्पर्धा झाल्यानंतर स्पर्धेच्या दिवशी चेस्ट नंबर तुम्हाला श्री संजय घोडके सर यांच्याकडे मैदानावरच  परत करणे बंधनकारक आहे. चेस्ट नंबर कधी न्यायला यायचे हे मी आज रात्री पोस्ट करेन. कार्यालयीन वेळेत चेस्ट् नंबर देण्यात येतील .

Sunday, October 8, 2023

DISTRICT LEVEL TENNI KIOT COMPETITION 2023-24 DRAWS

 जिल्हास्तरीय टेनिक्काईट शालेय स्पर्धा. 2023-24

दिनांक:-09/10/2023 सर्व वयोगट मुले 
रिपोर्टींग - सकाळी 8.30
दिनांक:-10/10/2023 सर्व वयोगट मुली
रिपोर्टींग :- सकाळी 8.30
ठिकाण:- श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन माहूल ,  
म्हैसूर काँलनी मोनो रेल्वेस्टेशन जवळ, चेंबूर,मुंबई 400074.
स्पर्धा प्रमुख - श्री वाबळे सर 9820112724.










DISTRCT LEVEL SHALEY THROWBALL COMPETITION 2023-24

 D.S.O. DISTRCT LEVEL SHALEY THROWBALL COMPETITION 2023-24 AT : 

Rajshree Shahu Maharaj Maidan,Sandesh Vidyalay, Near Vidya mandir School Tagore nagar, Vikroli (east)  

1)U/17 BOYS & GIRLS ON  THURSDAY 12/10/2023

2) U/14 BOYS & GIRLS ON  FRIDAY 13/10/2023

3) U/19 BOYS & GIRLS ON  SATURDAY 14/10/2023

ALL DAY'S REPORTING TIME  8:30 AM

DETAILS CONTACT :
CHANDRAKANT NIRBHAVANE, 
 PRESIDENT, MUMBAI UPNAGAR THROWBALL ASSOCIATION 9819709494 
2) CHANDRAKANT GHODERAO, SECRETARY, MUMBAI  UPNAGAR THROWBALL ASSOCIATION
9594246769 / 7738747917

Saturday, October 7, 2023

MUMBAI SUBURBAN SQUASH GAMES 14,17,19 Boys and Girls

MUMBAI SUBURBAN SQUASH GAMES 14,17,19 Boys and Girls 

DSO MATCHES ON 
09th October 2023 REPORTING TIME -
 9 : 00AM 

VENUE:
Eklavya Sports Complex ,Somaiya Vidyavihar ,ONGC Colony,Vidya Vihar East Vidyavihar ,Mumbai,400077
 *COMPETITION IN-CHARGE-* 
 Joginder Singh:
   9820794194*
*OFFICER IN CHARGE* 
Mark Dharmai - Taluka sports Officer(Andheri Taluka) 8898090907


Somaiya Sports Academy
022 6716 9682

 https://g.co/kgs/RUrhAU

जिल्हास्तरीय १४,१७,१९ मुले व मुली बॅडमिंटन क्रीडा स्पर्धा २०२३-२४

*जिल्हास्तरीय १४,१७,१९ मुले व मुली बॅडमिंटन क्रीडा स्पर्धा २०२३-२४  
स्पर्धा दिनांक - १०/१०/२०२३
१४,१७,१९ मुले उपस्थिती सकाळी - १०:०० वा 
१४,१७,१९ मुली उपस्थिती सकाळी - १०:३० वा.
Side selection - १:०० वा.
स्पर्धा स्थळ - राजीव गांधी क्रीडा संकुल , धारावी 
संपर्क - १) *खेळ प्रमुख* श्री मंदार रानडे -  9833435709 
२) *तालुका क्रीडा अधिकारी* -
 श्री मार्क धर्माई -9833435709*

Friday, October 6, 2023

Division / zonal level swimming Tournament 2023-24

plz see the schedule of swimming division 2023 - 24 and do needful urgently

मुंबई विभागीय* *जलतरण*  स्पर्धा 

 9 ऑक्टोबर व 10ऑक्टोबर 2023 सर्व गट मुले/ मुली  स्पर्धा घेण्यात येणार आहेत.  सदर जलतरण विभागीय स्पर्धेचा कार्यक्रम हा निश्चित आहे. स्पर्धेचे वेळापत्रक 7 तारीख पर्यंत दिले जाईल . तसेच याबाबत 

स्पर्धा ठिकाण: *वसई विरार शहर महानगरपालिका जलतरण तलाव, पापडखिंड धरण जवळ, फुलपाडा रोड विरार पुर्व 401305*

*संपर्क:*
 श्रीमती भक्ती आंब्रे तालुका क्रीडा अधिकारी पालघर 8369752902

श्री योगेश चौधरी
क्रीडा अधिकारी वसई विरार मनपा
9822851426

श्री. नंदन वर्तक
पालघर जिल्हा प्रतिनिधी
Maharashtra Aquatics Trials
8369868201

 



जिल्हास्तर कॅरम स्पर्धा २०२३-२४

जिल्हास्तर कॅरम स्पर्धा २०२३-२४
 जिल्हास्तर कॅरम स्पर्धा खालीलप्रमाणे संपन्न होणार आहे. ज्या शाळांनी कॅरम खेळाडुंची प्लेअर लिस्ट अपलोड केलेली आहेत आणिजे खेळाडु प्रत्यक्ष स्पर्धेच्या ठिकाणी खालील वेळेप्रमाणे उपस्थित राहतील त्यांचीच नावे ड्रॉ मध्ये समाविष्ठ करण्यात येतील. कोणत्याही कारणास्तव उशीरा आलेल्या खेळाडूंना स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही याची कृपया स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच वेळापत्रकामध्ये बदल करण्याचे अधिकार नियोजन समितीने राखुन ठेवला आहे.
 १) दिनांक १०/१०/२०२३ -: १७ वर्ष मुले उपस्थिती -: सकाळी ८.३० वाजता
 २) दिनांक ११/१०/२०२३ -: १४ वर्षाखालील मुले उपस्थिती सकाळी ८.३०
 ३) दिनांक १२/१०/२०२३ -: १४ वर्षाखालील मुली उपस्थिती सकाळी ८.३० वाजता; १७ वर्षाखालील मुली उपस्थिती सकाळी ११.३० वाजता
 ४) दिनांक १३/१०/२०२३-: १९ वर्षाखालील मुली – उपस्थिती सकाळी ०८.३० वाजता; १९ वर्षाखालील मुले उपस्थिती सकाळी ११.३० वाजता 
 स्पर्धा ठिकाण -: चिल्ड्रेन वेल्फेअर ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस व कॉमर्स, मार्वे रोड, आर्लेम बावडी, एच डी एफ सी बँकेच्या विरुध बाजुस, मालाड (प), मुंबई ४०००६४
 महत्वाची सूचना-: स्पर्धेच्या ठिकाणी शाळा, कनिष्ठ महाविदयालय आणि लॉ कॉलेज आहे. हया कनि महाविदयालय आणि लॉ कॉलेज यांची परिक्षा सुरु असल्यामुळे केवळ खेळाडूंनाच हॉल मध्ये प्रवेश दिला जाईल. कोणत्याही परिस्थितीत पालकांना हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. याबाबत सर्व शिक्षकांनी खेळाडुंच्या पालकांना स्पष्ट सुचना दयाव्यात. तसेच या ठिकाणी गाडी (दुचाकी आणि चारचाकी) पार्किंसाठी जागा नाही. यास्तव पालक शिक्षकांनी शाळा कॉलेज समोर आणि बाजुला गाडया पार्किंग करु नयेत. तसेच याबाबत कॊणताही वाद आयोजन समिती आणि शाळा व्यवस्थापन यांच्याशी घालु नये अशी विनंती आहे.

मुंबई विभागीय* *जलतरण* स्पर्धा २०२३-२४

 मुंबई विभागीय* *जलतरण*  स्पर्धा 

 9 ऑक्टोबर व 10ऑक्टोबर 2023 सर्व गट मुले/ मुली  स्पर्धा घेण्यात येणार आहेत.  सदर जलतरण विभागीय स्पर्धेचा कार्यक्रम हा निश्चित आहे. स्पर्धेचे वेळापत्रक 7 तारीख पर्यंत दिले जाईल . तसेच याबाबत 

स्पर्धा ठिकाण: *वसई विरार शहर महानगरपालिका जलतरण तलाव, पापडखिंड धरण जवळ, फुलपाडा रोड विरार पुर्व 401305*

*संपर्क:*
 श्रीमती भक्ती आंब्रे तालुका क्रीडा अधिकारी पालघर 8369752902

श्री योगेश चौधरी
क्रीडा अधिकारी वसई विरार मनपा
9822851426

श्री. नंदन वर्तक
पालघर जिल्हा प्रतिनिधी
Maharashtra Aquatics Trials
8369868201

तरणतलाव ठिकाणकरीता संपर्क: शलाका मुंडक
9545622170

जिल्हास्तर शालेय सेपक टकरा स्पर्धा २०२३-२४

 जिल्हास्तर शालेय सेपक टकरा स्पर्धा २०२३-२४

दिनांक:-14/10/2023 
सर्व वयोगट मुले/मुली
रिपोर्टींग - सकाळी 9.00
ठिकाण:-कला विदयालय हायस्कुल आणि ज्यु कॉलेज, प्लॉट क्र. एम-३, आर.एस.सी. -१९, म्हाडा वर्ल्ड बँक प्रोजेक्ट, मालवणी, मालाड पश्चिम, मुंबई ४०००९५ 

स्पर्धेसाठी संपर्क – श्री. चेतन सर ९०२९८१२८५८

जिल्हास्तर शालेय १४ वर्षाखालील मुले फक्त क्रिकेट स्पर्धा २०२३-२४

 जिल्हास्तर शालेय १४ वर्षाखालील मुले फक्त क्रिकेट स्पर्धा २०२३-२४

ग्रुप दिनांक १०/१०/२०२३ रिपोर्टिंग सकाळी ८.३० वाजता नॅशनल क्रिकेट क्लब, क्रॉस मैदान मुंबई

ग्रुप दिनांक १०/१०/२०२३ रिपोर्टिंग सकाळी ८.३० वाजता ओव्हल क्रिकेट मैदान, चर्चगेट मुंबई

ग्रुप दिनांक १२/१०/२०२३ रिपोर्टिंग सकाळी ८.३० वाजता नॅशनल क्रिकेट क्लब, क्रॉस मैदान मुंबई

ग्रुप B दिनांक १२/१०/२०२३ रिपोर्टिंग सकाळी ८.३० वाजता ओव्हल क्रिकेट मैदान, चर्चगेट मुंबई

ज्या शाळांनी प्लेअर आय डी अपलोड केले असतील त्यांचीच नावे केवळ स्पर्धेच्या ड्रॉमध्ये  घेण्यात येतील.  तसेच स्पर्धेच्या वेळापत्रकाप्रमाणे संघांनी स्पर्धेसाठी उपस्थित राहावे. कोणत्याही कारणास्तव उशीरा आलेल्या खेळाडूंना / संघांना स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही याची कृपया स्पष्टपणे नोंद घ्यावी.  स्पॉट एन्ट्री घेतली  जाणार नाही. आणि याबाबत आयोजकांशी कोणताही वाद घालु नये. तसेच वेळापत्रकामध्ये आणि सामन्यांच्या स्वरुपात  बदल करण्याचे अधिकार नियोजन समितीने राखुन ठेवला आहे. तसेच खेळाडूंनी स्पर्धेसाठी येताना स्वत:चा एक नवा आणि एक जुना बॉल घेऊन  यावा. याशिवाय एक दोन अतिरिक्त बॉल संघानी स्वत:जवळ ठेवावेत. तसेच स्पर्धेसाठी खेळाडुंकडे पांढरा ड्रेस आवश्यक आहे. आणि स्पर्धेला येताना संघानी प्रथमोचार साहित्य सोबत  ठेवावे.   तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे.

स्पर्धेसाठी संपर्क - श्री पापा सर ९००४२५४४२५ आणि श्री. संदीप सर -: ८३६९७३१८७२







जिल्हास्तर शालेय १७ वर्षाखालील मुले फक्त क्रिकेट स्पर्धा २०२३-२४

 जिल्हास्तर शालेय १७ वर्षाखालील मुले फक्त क्रिकेट स्पर्धा २०२३-२४

 

ग्रुप आणि दिनांक ०९/१०/२०२३ रिपोर्टिंग सकाळी ८.३० वाजता नॅशनल क्रिकेट क्लब, क्रॉस मैदान मुंबई

ग्रुप आणि दिनांक ०९/१०/२०२३ रिपोर्टिंग सकाळी ८.३० वाजता ओव्हल क्रिकेट मैदान, चर्चगेट मुंबई

ग्रुप आणि दिनांक १३/१०/२०२३ रिपोर्टिंग सकाळी ८.३० वाजता नॅशनल क्रिकेट क्लब, क्रॉस मैदान मुंबई

ग्रुप आणि दिनांक १३/१०/२०२३ रिपोर्टिंग सकाळी ८.३० वाजता ओव्हल क्रिकेट मैदान, चर्चगेट मुंबई

ज्या शाळांनी प्लेअर आय डी अपलोड केले असतील त्यांचीच नावे केवळ स्पर्धेच्या ड्रॉमध्ये  घेण्यात येतील.  तसेच स्पर्धेच्या वेळापत्रकाप्रमाणे संघांनी स्पर्धेसाठी उपस्थित राहावे. कोणत्याही कारणास्तव उशीरा आलेल्या खेळाडूंना / संघांना स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही याची कृपया स्पष्टपणे नोंद घ्यावी.  स्पॉट एन्ट्री घेतली  जाणार नाही. आणि याबाबत आयोजकांशी कोणताही वाद घालु नये. तसेच वेळापत्रकामध्ये आणि सामन्यांच्या स्वरुपात  बदल करण्याचे अधिकार नियोजन समितीने राखुन ठेवला आहे. तसेच खेळाडूंनी स्पर्धेसाठी येताना स्वत:चा एक नवा आणि एक जुना बॉल घेऊन  यावा. याशिवाय एक दोन अतिरिक्त बॉल संघानी स्वत:जवळ ठेवावेत. तसेच स्पर्धेसाठी खेळाडुंकडे पांढरा ड्रेस आवश्यक आहे. आणि स्पर्धेला येताना संघानी प्रथमोचार साहित्य सोबत  ठेवावे.   तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे.

स्पर्धेसाठी संपर्क - श्री पापा सर ९००४२५४४२५ आणि श्री. संदीप सर -: ८३६९७३१८७२











*सुधारित वेळापत्रक बोरिवली तालुका कब्बडी १४,१७,१९ वर्षे मुले व मुली *19 मुले 08/10/23 एवजी 12/10/2023 रोजी सकाळी 7.00* वाजता होतील .कृपया या बदलाची नोंद घ्यावी.* 19 मुली 09/10/23 रोजी सकाळी 7.00 वाजता रिपोटीन आहे14 मुली 9/10/23 रोजी सकाळी 7.00 वाजता रिपोटिंग आहे17मुली 10/10/23 रोजी सकाळी 7.00 वाजता रिपोटिंग आहे14 मुले 10/10/23 रोजी सकाळी 7.00 वाजता रिपोटिंग आहे17 मुले 11/10/23 रोजी सकाळी 7.00 वाजता रिपोटिंग आहे

कुर्ला तालुका बॅडमिंटन स्पर्धास्थळ - सावळाराम बॅडमिंटन हॉल , आरटीओ ऑफिस जवळ, भोइरवडी कल्याण पश्चिम ४२१३०१०८ ऑक्टोबर ,२०२३ उपस्थिती वेळ - १९ वर्षे मुले - ८:३० सकाळी १७ वर्षे मुले - १०:३० सकाळी १४ वर्षे मुले - २:०० दुपारी ०९ ऑक्टोबर २०२३ १९ वर्षे मुली - ८:३० सकाळी १७ वर्षे मुली - १०:३० सकाळी १४ वर्षे मुली - २:०० दुपारी संपर्क - कृष्णा माळी 9867735389

कुर्ला तालुका बॅडमिंटन स्पर्धा
स्थळ - सावळाराम बॅडमिंटन हॉल , आरटीओ ऑफिस जवळ, भोइरवडी कल्याण पश्चिम ४२१३०१
०८ ऑक्टोबर ,२०२३ 
उपस्थिती वेळ - 
१९ वर्षे मुले - ८:३० सकाळी 
१७ वर्षे मुले - १०:३० सकाळी 
१४ वर्षे मुले - २:०० दुपारी 
०९ ऑक्टोबर २०२३ 
१९ वर्षे मुली  - ८:३० सकाळी 
१७ वर्षे मुली - १०:३० सकाळी 
१४ वर्षे मुली - २:०० दुपारी 
संपर्क -  कृष्णा माळी 9867735389

*मुंबई उपनगर जिल्हास्तरीय शालेय धनुर्विद्या (आर्चेरी) स्पर्धा २०२३-२४* *स्पर्धेची तारीख व उपस्थिती* : ८ व ९ ऑक्टोबर २०२३, सकाळी ८:०० वा.*स्थळ* - SRPF कॅम्पस , बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटल समोर, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, जोगेश्वरी ( पूर्व ), मुंबई- ४०००६५. *वयोगट :*१) १४ वर्षाआतील मुले व मुली - इंडियन राऊंड, रिकर्व्ह राऊंड, कंपाऊंड राऊंड.२) १७ वर्षाआतील मुले व मुली - इंडियन राऊंड, रिकर्व्ह राऊंड, कंपाऊंड राऊंड.३) १९ वर्षाआतील मुले व मुली - इंडियन राऊंड, रिकर्व्ह राऊंड, कंपाऊंड राऊंड.*सूचना :**१) स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे.**२) तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे.**३) स्पर्धेबाबत आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर* *तसेच**www.dsomumbaisub.blogspot.com* *या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील.**संपर्क क्रमांक*-वैभव सागवेकर - ९२२०७७९९०८अजिंक्य आडकर - ९८६९६४५६२८रश्मी आंबेडकर - ९५११७८८८१८

*मुंबई उपनगर जिल्हास्तरीय शालेय धनुर्विद्या (आर्चेरी) स्पर्धा २०२३-२४* 

*स्पर्धेची तारीख व उपस्थिती* : ८ व ९ ऑक्टोबर २०२३, सकाळी ८:०० वा.

*स्थळ* - 
SRPF कॅम्पस , बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटल समोर, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, जोगेश्वरी ( पूर्व ), मुंबई- ४०००६५.

 *वयोगट :*
१) १४ वर्षाआतील मुले व मुली - इंडियन राऊंड, रिकर्व्ह राऊंड, कंपाऊंड राऊंड.

२) १७ वर्षाआतील मुले व मुली - इंडियन राऊंड, रिकर्व्ह राऊंड, कंपाऊंड राऊंड.

३) १९ वर्षाआतील मुले व मुली - इंडियन राऊंड, रिकर्व्ह राऊंड, कंपाऊंड राऊंड.


*सूचना :*
*१) स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे.*

*२) तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे.*

*३) स्पर्धेबाबत आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर* *तसेच*
*www.dsomumbaisub.blogspot.com* *या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील.*


*संपर्क क्रमांक*-

वैभव सागवेकर - ९२२०७७९९०८
अजिंक्य आडकर - ९८६९६४५६२८
रश्मी आंबेडकर - ९५११७८८८१८

वरील सर्व ड्रॉ १७ वर्षाआ तील मुले फुटबॉल स्पर्धेचे आहेत . ड्रॉ वर स्पर्धेचे ठिकाण , उपस्थिती वेळ नमूद केलेली आहे. संघांनी bibs , own team football, medical kit स्वतःचे घेऊन यावे. तुमच्या संस्थेत चालू असलेल्या परीक्षांसाठी ठरलेल्या स्पर्धेचे वेळापत्रक बदलणार नाही .आपणास ड्रॉ वर नमूद संघाची उपस्थिती वेळेत देणे अपेक्षित आहे. ज्या ठिकाणी या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत त्या ठिकाणी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे .स्पर्धेच्या ठिकाणी कोणताही शिवीगाळ व मारहाण करू नये .स्पर्धेच्या ठिकाणी स्वच्छता राखावी .आपल्या संघामुळे कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता क्रीडा शिक्षक , कोच यांनी घ्यावी .स्पर्धा वेळ ठिकाण बदल व इतर महत्वाचे निर्णय हे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई उपनगर यांचे असतील.

Wednesday, October 4, 2023

DIVISION LEVEL LAWN TENNIS TOURNAMENT 2023-24

 PLZ SEE THE DETAILS & DO NEEDFUL 





जिल्हास्तरीय टेनिक्काईट शालेय स्पर्धा. 2023-24

 जिल्हास्तरीय टेनिक्काईट शालेय स्पर्धा. 2023-24

दिनांक:-09/10/2023 सर्व वयोगट मुले 
रिपोर्टींग - सकाळी 8.30
दिनांक:-10/10/2023 सर्व वयोगट मुली
रिपोर्टींग :- सकाळी 8.30
ठिकाण:- श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन माहूल ,  
म्हैसूर काँलनी मोनो रेल्वेस्टेशन जवळ, चेंबूर,मुंबई 400074.
स्पर्धा प्रमुख - श्री वाबळे सर 9820112724.

19 Girls football Borivali Taluka schedule

कुर्ला तालुकास्तरीय खोखो स्पर्धा -2023 स्थळ -:सह्याद्री विद्यामंदिर व पराग विद्यालय भांडुप (प.)शिवाजी तलावाजवळ. दिनांक -:08/10/2023रोजी (सकाळी -:7:00वाजता 19वर्ष मुले) (सकाळी :-10वाजता 17वर्ष मुले) दिनांक -:09/10/2023रोजी (सकाळी :-7:30वाजता 19वर्ष मुली )(सकाळी :-10:00वाजता 17वर्ष मुली ) दिनांक:-10/10/2023रोजी (सकाळी -:7:00वाजता 14वर्ष मुली )(सकाळी -:11:00वाजता 14वर्ष मुले )संपर्क - 98677 89132

कुर्ला तालुकास्तरीय खोखो स्पर्धा -2023          स्थळ -:सह्याद्री विद्यामंदिर व पराग विद्यालय भांडुप (प.)शिवाजी तलावाजवळ.                    दिनांक -:08/10/2023रोजी (सकाळी -:7:00वाजता 19वर्ष मुले) (सकाळी :-10वाजता 17वर्ष मुले)                  दिनांक -:09/10/2023रोजी (सकाळी :-7:30वाजता 19वर्ष मुली )(सकाळी :-10:00वाजता 17वर्ष मुली )               दिनांक:-10/10/2023रोजी (सकाळी -:7:00वाजता 14वर्ष मुली )(सकाळी -:11:00वाजता 14वर्ष मुले )
संपर्क - 98677 89132

Tuesday, October 3, 2023

Andheri taluka football competition

कुर्ला तालुका बुद्धिबळ स्पर्धा 2023-246th ऑक्टोबर 202317 वर्षाखालील मुलेरिपोर्टींग टाईम: सकाळी 8 वाजता7th ऑक्टोबर 202314 वर्षाखालील मुलेरिपोर्टींग टाईम: सकाळी 8 वाजता8th ऑक्टोबर 202317 वर्षाखालील मुलीरिपोर्टींग टाईम: सकाळी 8 वाजता19 वर्षाखालील मुलेरिपोर्टींग टाईम: सकाळी 10:30 वाजता9th ऑक्टोबर 202314 वर्षाखालील मुलीरिपोर्टींग टाइम: सकाळी 8 वाजता19 वर्षाखालील मुली: सकाळी 10:30 वाजतास्थळ - संदेश विद्यालय,टागोर नगर,विक्रोळी(पूर्व)संपर्क - 9820121241

कुर्ला तालुका बुद्धिबळ स्पर्धा 2023-24

6th ऑक्टोबर 2023
17 वर्षाखालील मुले
रिपोर्टींग टाईम: सकाळी 8 वाजता

7th ऑक्टोबर 2023
14 वर्षाखालील मुले
रिपोर्टींग टाईम: सकाळी 8 वाजता

8th ऑक्टोबर 2023
17 वर्षाखालील मुली
रिपोर्टींग टाईम: सकाळी 8 वाजता
19 वर्षाखालील मुले
रिपोर्टींग टाईम: सकाळी 10:30 वाजता


9th  ऑक्टोबर 2023
14 वर्षाखालील मुली
रिपोर्टींग टाइम: सकाळी 8 वाजता
19 वर्षाखालील मुली:
 सकाळी 10:30 वाजता
स्थळ -  संदेश विद्यालय,टागोर नगर,विक्रोळी(पूर्व)
संपर्क - 9820121241

DIVISION LEVEL SCHOOL HOCKEY TOURNAMENT

 PLZ SEE THE DETAILS AND DO NEEDFUL ACCORDING TO PROGRAMME.



BORIVALI TALUKA U 14 BOYS BASKETBALL TOURNAMENT. DATE CHANGE NOTICE

 PLZ SEE THE DRAW AND NOTICE THE DATE CHANGE OF BOYS U 14 BASKETBALL BORIVALI TALUKA. DO ATTEND THE COMPETITION AS GIVEN DATE IN DRAW.




BORIVALI TALUKA BASKETBALL U 14 GIRLS TOURNAMENT - DATE CHANGE NOTICE

 PLZ SEE THE DRAW AND NOTICE THE DATE CHANGE OF GIRLS U 14 BASKETBALL BORIVALI TALUKA. DO ATTEND THE COMPETITION AS GIVEN DATE IN DRAW.



 

Monday, October 2, 2023

जिल्हास्तर शालेय रोलबॉल स्पर्धा २०२३-२४

 

जिल्हास्तर शालेय रोलबॉल स्पर्धा २०२३-२४

     मुंबई उपनगर जिल्हास्तर शालेय रोलबॉल स्पर्धा दिनांक ०७/१०/२०२३ रोजी राजहंस विदयालय, अंधेरी पश्चिम, मुंबई येथे होणार आहेत. स्पर्धेसाठी सर्व वयोगटामधील संघांनी सकाळी ०८.०० वाजता स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थिती नोंदवणे आवश्यक राहील. स्पर्धेसाठी आवश्यक पोषाख, साहित्य व प्रथमोपचार पेटी संघानी घेऊन यावे. तसेच स्पर्धेला येणा-या सर्व खेळाडूंची ओळखपत्रे असणे आवश्यक आहे. तसेच त्या ओळखपत्रावर खेळाडूची स्वाक्षरी, मुख्याध्यापक / प्राचार्य यांचा सही शिक्का आवश्यक आहे. स्पर्धेच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्याचे अधिकार नियोजन समितीकडे असतील.

स्पर्धेसाठी संपर्क -: श्री महेंद्र जायभाय सर - ८१६९६८९६०३

under 19 Andheri taluka girl 03/10/2023 Football tournament

जिल्हास्तर शालेय १९ वर्षाखालील मुले फक्त क्रिकेट स्पर्धा २०२३-२४

 जिल्हास्तर शालेय १९ वर्षाखालील मुले फक्त क्रिकेट स्पर्धा २०२३-२४

 

          जिल्हास्तर शालेय१९ वर्षाखालील मुले फक्त क्रिकेट स्पर्धा दि. ०३/१०/२०२३ पासुन आझाद, क्रॉस, ओव्हल मैदान, मुंबई येथे संपन्न होणार होती. तथापि, सततच्या पडणा-या पावसामुळे मैदानावरील खेळपट्टया खेळण्या योग्य आढळुन येत नाहीत.

            यास्तव १९ वर्षाखालील मुले क्रिकेट ही स्पर्धा आता दि. ०५/१०/२०२३ रोजी आझाद, क्रॉस, ओव्हल मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे.  ज्या शाळांनी प्लेअर आय डी अपलोड केले आहेत त्यांचीच नावे केवळ स्पर्धेच्या ड्रॉमध्ये घेण्यात आलेली आहेत. या वयोगटाचे ड्रॉ दि. १९/०९/२०२३ रोजीच ब्लॉग आणि व्हाटस अप ग्रुपवर प्रसिध्द करण्यात आलेले आहेत. त्यानुसार A, B, C, D या गटातील सर्व संघांनी दि. ०५/१०/२०२३ रोजी ससानियन क्रिकेट क्लब, आझाद मैदान मैदान, सी.एस.टी.एम. मुंबई येथे उपस्थित राहावे. तसेच वेळापत्रकामध्ये बदल करण्याचे अधिकार नियोजन समितीने राखुन ठेवला आहे. तसेच खेळाडूंनी स्पर्धेसाठी येताना स्वत:चा एक नवा आणि एक जुना बॉल घेऊन यावा. तसेच स्पर्धेसाठी खेळाडुंकडे पांढरा ड्रेस आवश्यक आहे. आणि स्पर्धेला येताना संघानी प्रथमोचार साहित्य सोबत ठेवावे.  तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे.

स्पर्धेसाठी संपर्क -: श्री पापा सर आझाद मैदान -९००४२५४४२५ आणि श्री संदीप सर -८३६९७३१८७२

BORIVALI TALUKA U 17 GIRLS BASKETBALL TOURNAMENT & DRAW

 PLZ SEE THE DETAILS

CONTACT PERSON - GANESH SIR 9892849897




BORIVALI TALUKA U 17 BOYS BASKETBALL TOURNAMENT & DRAW

 PLZ SEE THE DETAILS

CONTACT PERSON -: GANESH SIR 9892849897




BORIVALI TALUKA BASKETBALL U 19 BOYS & GIRLS TOURNAMENT AND DRAWS

 PLZ SEE THE DETAILS. THERE IS NO UPPER AND LOWER POOL IN U 19 BOYS & GIRLS TOURNAMENT. PLZ IGNORE TYPING MISTAKE IN DRAW ABOUT UPPER & LOWER POOL.

CONTACT PERSON -: GANESH SIR - 9892849897





BASKETBALL U 14 BOYS BASKETBALL TOURNAMENT & DRAW

 PLZ SEE THE DETAILS 

CONTACT PERSON - GANESH SIR 9892849897



  


BORIVALI TALUKA U 14 GIRLS BASKETBALL TOURNAMENT & DRAW

 PLZ SEE THE DETAILS 

CONTACT PERSON - GANESH SIR 9892849897




Sunday, October 1, 2023

विभागस्तर शालेय आटयापाटया, नेटबॉल आणि डॉजबॉल स्पर्धा २०२३-२४

मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी आयोजित विभागीय स्पर्धा २०२३-२४

१) आटयापाटया -: दि. ११ आक्टोबर २०२३
२) नेटबॉल -: दि. १४ आक्टोबर २०२३
३) डॉजबॉल -: दि. १६ आक्टोबर २०२३

स्पर्धा ठिकाण -: ऑक्सफर्ड पब्लिक स्कुल, चारकोप, कांदिवली (प) मुंबई. वेळ- सकाळी ८.०० वाजता उपस्थिती.
स्पर्धेसाठी संपर्क -: श्री जगदीश आंचन सर ९८९२०९२९३९

जे संघ वरील खेळांच्या जिल्हास्तर स्पर्धेत प्रथम क्रमांकाने विजयी होतील त्या संघांनीच वरील वेळापत्रानुसार विभागीय स्पर्धेसाठी उपस्थिती दयावी.

DSO Handball Schedule 2023-24Mumbai Suburban Matches -12th October 2023 - Under -14 Boys & Girls13th October 2023 - Under -17 Boys & Girls16th October 2023 - Under -19 Boys & Girls Venue - Aarey Bhasker Ground, Goregaon (East)Reporting -8-00am Contact- 9167758656 /8879998260/7045503767

DSO Handball Schedule 2023-24

Mumbai Suburban Matches -
12th October 2023 - Under -14 Boys & Girls
13th October 2023 - Under -17 Boys & Girls
16th October 2023 - Under -19 Boys & Girls 
Venue - Aarey Bhasker Ground, Goregaon (East)
Reporting -8-00am 
Contact- 
9167758656 /8879998260/7045503767

कृपया नोंद घ्यावी योगासना मुलगे एलिमेंटरी परीक्षा असल्या कारणाने स्पर्धा पुढे ढकलत आहोत *जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा २०२३*स्पर्धा दि. *7 ऑक्टोबर २०२३* शनिवार रोजी *In sports arena of Arathi Shashikiran Shetty Junior College kurla East*येथे आयोजित करण्यात येत आहे. *सर्व वयोगट १४,१७,१९ मुले दि ७/10/२०२३ रोजी सकाळी 8.00 वा. स्पर्धेसाठी उपस्थिती राहावे.* खेळाडूंची माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी dso मार्फत जाहीर केलेले *खेळाडूंची यादी आणि event नुसार वेगवेगळे ओळखपत्रे* स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे.1. Traditional (individual)2. Artistic Yogasana3. Rhythmic Yogasanaवेगवेगळे ओळखपत्रे event नुसार नसतील तर अश्या खेळाडूंना स्पर्धेत भाग घेता येणार नाही. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. तसेच जे खेळाडू *rhythmic* योगा या प्रकारात सहभाग घेणार असतिल त्यानी त्यांचे *music download करून आणावे. YouTube/online music स्पर्धे करिता play केले जाणार नाही* For more details contactMrs Shweta Kiran Patil 8655383807Mr. Fayaz Jamadar 8097840043Mrs .Rashmi Ambedkar9511788818

कृपया नोंद घ्यावी योगासना मुलगे एलिमेंटरी परीक्षा असल्या कारणाने स्पर्धा पुढे ढकलत आहोत 
*जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा २०२३*
स्पर्धा दि. 
*7 ऑक्टोबर २०२३* शनिवार रोजी *In sports arena of Arathi Shashikiran Shetty Junior College kurla East*
येथे आयोजित करण्यात येत आहे.
 *सर्व वयोगट १४,१७,१९ मुले दि ७/10/२०२३ रोजी सकाळी 8.00 वा. स्पर्धेसाठी उपस्थिती राहावे.* 
खेळाडूंची माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी dso मार्फत जाहीर केलेले *खेळाडूंची यादी आणि event नुसार वेगवेगळे ओळखपत्रे* स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे.
1. Traditional (individual)
2. Artistic Yogasana
3. Rhythmic Yogasana
वेगवेगळे ओळखपत्रे event नुसार नसतील तर अश्या खेळाडूंना स्पर्धेत भाग घेता येणार नाही.
 तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. तसेच जे खेळाडू *rhythmic* योगा या प्रकारात सहभाग घेणार असतिल त्यानी त्यांचे *music download करून आणावे. YouTube/online music स्पर्धे करिता play केले जाणार नाही* 
For more details contact
Mrs Shweta Kiran Patil 
8655383807
Mr. Fayaz Jamadar 8097840043
Mrs .Rashmi Ambedkar
9511788818