जिल्हास्तर
डायव्हिंग स्पर्धा २०२३-२४
जिल्हास्तर डायव्हिंग स्पर्धा (सर्व
वयोगट मुले आणि मुली) दि. १३ आक्टोबर २०२३ रोजी पी एम हिंदु बाथ जलतरण तलाव, चर्नी
रोड, मुंबई या ठिकाणी होणार आहेत. ज्या खेळाडुंची ऑनलाईन प्रवेशिका शाळा कनिष्ठ
महाविदयालयांनी विहीत वेळेमध्ये अपलोड केली आहे त्याच खेळाडूंनी कृपया स्पर्धेसाठी
उपस्थित राहावे. उपस्थिती वेळ – सकाळी ११.३० वाजता
स्पर्धेसाठी
संपर्क क्रमांक -: श्री. वामन सर ९०७६३१२८२७. स्पर्धेसाठी खेळाडु ओळखपत्रावर
मुख्याध्यापकांचा सही व शिक्का आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment