Friday, October 13, 2023

*Mumbai Suburban Ball Badminton Competition - 2023-24* Boys & Girls - *U 14/17/19* Date:-- *17th October - Boys* *18th October - Girls* *Reporting time - 8:30am* *Venue* :--- N G Acharya and D k Marathe Collage Chembur mumbai 400071 *Notes* :- plese bring online entry and I'd card singned by principal while coming for competition.(Bring own Racket ,match ball) Contact1)Sharad wabale Sir 98201127242) Sumed Waghmare 88984870973)Jaydeep kadam 9022901301

बोरिवली तालुकास्तरीय  खो - खो क्रीडा स्पर्धा  १५ ते १८ ऑक्टोबर २०२३ 
१९ वर्षाखालील मुले व मुली तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा 
१५ ऑक्टोबर २०२३ 
रिपोर्टींग सकाळी ८ वाजता 

शालेय १७ वर्षाखालील मुले व मुली तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा 
१६ ऑक्टोबर २०२३ 
रिपोर्टींग सकाळी ८ वाजता 

शालेय १४ वर्षाखालील मुले व मुली तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा 
१८ ऑक्टोबर २०२३ 
रिपोर्टींग : सकाळी ७ वाजता 


*स्थळ : नंदादीप विद्यालय, जयप्रकाश नगर, गोरेगाव पूर्व*



 
स्पर्धेला येताना सर्व शाळांनी नावांची यादी व खेळाडूंची ओळखपत्रे घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे.

स्पर्धेसाठी संपर्क - सौरभ मयेकर - ९७६९८८६६७०

No comments:

Post a Comment