Tuesday, October 17, 2023

कुर्ला तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा 2023-24.

 काही तांत्रिक अडचणीमुळे कुर्ला तालुका कबड्डी स्पर्धेत बदल करण्यात आला आहे तरी सर्व क्रीडा शिक्षकांनी याची नोंद घ्यावी.

कुर्ला तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा 2023-24... स्पर्धा स्थळ -:रामानंद आर्य डी. ए. व्ही.कॉलेज, भांडुप(पु.)        
दिनांक -:(19/10/2023रोजी गुरुवारी -:17वर्ष -मुली सकाळी -:7:00वाजता )(19वर्ष -मुली सकाळी -:11:00वाजता )            
दिनांक -:20/10/2023रोजी शुक्रवारी -:(14वर्ष मुली सकाळी 7:00वाजता )
 कुर्ला तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा 2023-24... स्पर्धा स्थळ -:वामनराव मुरांजन विद्यालय, नीलम नगर, मुलुंड 
दिनांक -:(21/10/2023रोजी शनिवार -:17वर्ष -मुले सकाळी -:7:00वाजता. क्र.1ते 41संघांनी उपस्थित रहावे.)(17वर्ष -मुले सकाळी -:11:00वाजता क्र.42ते 82संघांनी उपस्थित रहावे )   
दिनांक :-22/10/2023 रोजी रविवार (19वर्ष मुले सकाळी -:7:00वाजता )  दिनांक -:23/10/2023रोजी सोमवार (14वर्ष मुले -सकाळी :-7:00वाजता )
स्पर्धा प्रमुख आणि संपर्क - श्री पाटणकर सर 7977871632
श्री भुवड सर 9867789132

No comments:

Post a Comment