जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय , मुंबई उपनगर व ऑल मुंबई सुबअर्बन वुशू असोसिएशन आयोजित मुंबई विभागीय शालेय वुशू स्पर्धा - २०२३-२४.
*दिनांक २१ ते २२ ऑक्टोबर २०२३ विभागीय शालेय वुशू स्पर्धा.*
*२१/१०/२०२३ रोजी*
U/१९ मुले आणि मुली यांचे वजन आणि स्पर्धा घेण्यात येतील.*
*अहवाल देणे :* सकाळी ८ वाजता.
*वजन घेणे :* सकाळी ८:३० वाजता.
*२२/१०/२०२३*
U/१७ मुले आणि मुली यांचे वजन आणि स्पर्धा घेण्यात येतील.*
*अहवाल देणे :* सकाळी ८ वाजता.
*वजन घेणे :* सकाळी ८:३० वाजता.
*नोंद :*
• सर्व मुलांनी स्वतःचे आयडीकार्ड आणणे बंधनकारक असेल अन्यथा खेळाडूंना खेळता येणार नाही.
• खेळाडूंनी वुशूच्या गणवेशात येणे बंधनकारक असणार दुसऱ्या कोणत्याही खेळाचे गणवेश चालणार नाहीत.
• वुशू गणवेश कलर (रेड सॅन्डो / रेड शॉर्ट्स) - (ब्लू सॅन्डो / ब्लू शॉर्ट्स).
• खेळाडूंनी आपले किट - चेस्ट गार्ड, हेड गार्ड, ग्लोव्हस, माऊथ गार्ड, सेन्टर गार्ड स्वतः आणावे.
• कोणत्याही शाळेची किंव्हा शिक्षकांची ऑफलाईन एन्ट्री स्वीकारण्यात येणार नाही.
• शाळेकडून आलेल्या पी.टी शिक्षकांचा आयडीकार्ड सोबत असणे बंधनकारक असणार.
• शाळेतील पी.टी शिक्षकांना सोडून स्पर्धेमध्ये कोणालाही हस्तक्षेप करता येणार नाही.
*अधिक माहिती करिता संपर्क*
• दिनेश माळी - (सचिव - आमसवा)
+९१ ९८३३४४७०७०
• दिपक माळी - (सह-सचिव - आमसवा)
+९१ ९६१९७४५२८०
* रश्मी आंबेडकर - स्पर्धा प्रमुख ९५११७८८८१८
*पत्ता :* बृहमुंबई महानगर पालिका गुंदवली शाळा, नटराज स्टुडिओ जवळ, बिमा नगर, अंधेरी (पुर्व), मुंबई ४०००५३.
No comments:
Post a Comment